TheClearNews.Com
Wednesday, November 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जमात-ए-इस्लामी हिंदकडून “कोविड फ्री महाराष्ट्र टास्क फोर्स”ची स्थापना !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 29, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. या गंभीर परिस्थितीला लक्षात घेऊन जमात-ए-इस्लामी हिंद जळगाव यांच्यातर्फे “कोविड फ्री महाराष्ट्र टास्क फोर्स”ची स्थापना करण्यात आली आहे.

या टास्क फोर्सच्या माध्यमाने कोरोना महामारीमध्ये आवश्यक असलेली औषधींच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करणे, शहराच्या विविध हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेले बेडची संख्या व विविध सुविधाची माहिती जनतेला कळविणे. तसेच रुग्णांना आकारण्यात येणारे अवाजवी बिलावर लक्ष ठेवणे व ते शासनाने ठरविल्याप्रमाणे आकारण्यासाठी पाठपुरावा करणे, कोरोना रुग्णांसाठी शासनाची विविध योजनांचे लाभ जनतेला मिळवून देणे, सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये असलेले रुग्णांची विविध समस्यांचे निराकरण करणे, तसेच गरजू रुग्णांसाठी तज्ञ डॉक्टरांच्या हेल्पलाइन नंबर सुद्धा जारी करण्यात येणार आहे.

READ ALSO

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

शिवाजीनगरात तरुणाच्या घरासमोर हवेत दोन राऊंड फायर

या टास्क फोर्समध्ये सोहेल अमीर साहब, वसीम शेख साहेब, सुफियान शेख, सद्दाम पटेल, यासिर असीम, नोमान खान, रफिक खान सर, शारिक शेख, तन्वीर शेख, रेहान खाटीक, युसुफ मनियार, अबरार खाटीक आदी सहभागी आहेत. तसेच आरिफ देशमुख हे या कोविड टास्क फोर्सचे समन्वयेक म्हणून काम पाहतील. अशी माहिती शहर अध्यक्ष जमात-ए-इस्लामी हिंद जळगाव यांनी एका प्रेस नोटमध्ये दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
गुन्हे

शिवाजीनगरात तरुणाच्या घरासमोर हवेत दोन राऊंड फायर

November 18, 2026
जळगाव

केवळ १०.७८ लाख रुपये भरून ग्राहकाने मिळवली २३.८४ लाखांची सवलत!

November 17, 2026
गुन्हे

शिलाई मशिनचे आमिष दाखवून ९० महिलांना गंडा; ३ लाख १० हजारांची फसवणूक!

November 17, 2026
अमळनेर

अमळनेरमध्ये कत्तलखान्यावर पोलिसांची धाड; ५७० किलो मांसासह २८ हत्यारे जप्त!

November 17, 2026
जळगाव

३० हजार भरल्याने वीजग्राहकास मिळाली २३ हजारांची सूट

November 16, 2026
Next Post

बापरे ! कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माध्यमांना प्रतिक्रिया देणं राणा दाम्पत्याला भोवणार ; जामीन रद्द होण्याची शक्यता !

May 8, 2022

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 27 फेब्रुवारी 2025

February 27, 2025

शिरसोली दगडफेक प्रकरण ; ३२ संशयितांना अटक !

March 30, 2024

राज ठाकरे ५ जुनला अयोध्येत ; मनसेकडून जय्यत तय्यारी

May 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group