TheClearNews.Com
Friday, February 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 26 मे ते शनिवार 1 जून 2024 !

जाणुन घ्या...कसं असेल तुमचे साप्ताहिक राशिभविष्य !

vijay waghmare by vijay waghmare
May 26, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यवसायात मागील काही दिवसांपेक्षा सध्याची परिस्थिती चांगली असेल. मनोबल उत्तम असणार आहे. सकारात्मक राहणार आहात. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. आरोग्य उत्तम असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. घरगुती वातावरण चांगले राहील. महत्त्वाच्या कामासाठी आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या धाडसाचे गोडवे गायले जातील. व्यावसायिक स्वरूपाचे व आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरणारे निर्णय वेळीच घेऊन कामाची योग्य आखणी करणे फायद्याचे ठरेल.

वृषभ : कोणाच्या मदतीची अपेक्षा ठेवू नका. व्यवसायात चांगले दिवस बघायला मिळतील. मानसिक अस्वस्थतेमुळे आपली कामे रखडणार आहेत. कामात लक्ष लागणार नाही. सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर मंडळींचे सहकार्य मिळेल. आपल्याला अस्वस्थता असल्याने आपली चिडचिड होणार आहे. कामाचा व्याप वाढणार आहे. प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल. योजनांना अर्थसहाय्य मिळवता येईल. कौटुंबिक कामे होतील. नोकरी-व्यवसायात कोणतेही पाऊल उचलताना त्याची उपयोगिता विचारात घ्या. छुपे शत्रू ओळखता आले पाहिजेत.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2026 !

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

मिथुन : व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळेल. मनोबल उत्तम राहील. अनेक कामांसाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक बाबतीत अपेक्षित लाभ होईल. काहींना मानसिक प्रसन्नता देणारी घटना अनुभवण्यास मिळेल. महत्त्वाचे काम करताना कुटुंबाला विश्वासात घ्या. प्रवास सुखकर होतील. धंद्यात नुकसान टाळता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनाविरुद्ध घटना घडतील. एखाद्या मोहाला बळी पडून नसते झेंगट स्वतःमागे लावून घेण्याची शक्यता किंवा तसा अनुभव येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कर्क : आपले काम आपणच करा. सध्या आपली बाजू कोणी ऐकून घेणार नाही. मानसिक नैराश्य राहील. काहींना अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागणार आहे. नोकरदार वर्गाचा कामाचा व्याप वाढेल. मनोबल व आत्मविश्वास कमी असल्याने दैनंदिन कामे रखडणार आहेत. जोडीदाराचा आधार वाटेल. प्रवास आज नकोत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामे वाढतील. प्रतिष्ठा, जनसंग्रह वाढवता येईल. आठवडाअखेरीस काही चांगल्या घटना सुखावून जातील. आर्थिक स्थिती फारसा बदल होणार नाही.

सिंह : व्यवसायात नको ते धाडस करू नका. काहींना विविध लाभ होतील. जुने मित्र-मैत्रिणी भेटल्याने आनंदी होणार आहात. आर्थिक बाबतीत झेपेल तेवढ्याच गोष्टी करा. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. बेकायदेशीर गोष्टींपासून लांब राहा. तुमच्या आरोग्याच्या समस्या कमी होतील. प्रवास सुखकर होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, पद मिळाल्याने कामांना पुढे न्याल. एखाद्या खर्चिक घटनाक्रमाने सप्ताहाची सुरुवात होऊन काहींना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

कन्या : खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या महत्त्वाच्या कामांकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. राजकीय क्षेत्रातील कामाचे स्वरूप बदलावे लागेल. मनोबल उत्तम असणार आहे. घरगुती वातावरण चांगले राहील. आर्थिक कामासाठी अनुकूलता लाभेल. लोकप्रियता वाढेल. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. वेगळी कलाटणी मिळाल्याने अस्वस्थ व्हाल. नियोजन केल्यास कामे मार्गी लागू शकतात व ती नियोजित वेळेत पूर्ण होतील.

तूळ : व्यवसायात उत्पन्न वाढीसाठी तुम्ही जे वेगवेगळे प्रयोग करत आहात ते प्रयोग यशस्वी होतील. तुमचे मनोबल आज विशेष असणार आहे. दैनंदिन कामे सहजपणे पार पडणार आहेत. मित्र-मैत्रिणींशी दुरावा येणार नाही याची काळजी घ्या. काहींना अनपेक्षितपणे प्रवासाचे योग संभवतात. आत्मविश्वासपूर्वक कामे यशस्वी करणार आहात. राजकीय, सामाजिक क्षेत्रात घात करण्याचा प्रयत्न होईल. नोकरी-व्यवसायात आपली कार्यक्षमता सिद्ध करण्याचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही संधी दवडू नका.

वृश्चिक : नोकरदार वर्गाच्या कामकाजात पारदर्शकता येईल. आर्थिक लाभ होईल. आर्थिक कामांना आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. काहींना मानसिक स्वास्थ्य लाभेल. नातेवाईकांशी काही गैरसमजामुळे बिघडलेले संबंध पुन्हा सुरळीत होतील. कौटुंबिक जीवनात अनुकूल वातावरण तयार होईल. सुसंवाद राहील. मनोबल वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दूरदृष्टीतून नवे डावपेच टाकून वर्चस्व वाढवता येईल. कार्यक्षेत्रात किंवा कुटुंबात आपल्याकडे येणार्‍या मोठेपणामुळे हुरळून जाऊन आपण खर्च करीत सुटणार असे दिसते.

धनु : व्यवसायात गुंतवणूक कराल. नोकरदार वर्गाला कामाचा भार हलका होईल. अनेकदृष्टीने दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नवीन काही सुरू करण्याचे तूर्तास ठरवू नका. काहींना एखादा प्रवास संभवतो. धार्मिक कार्यात सहभाग राहील. तर काहींना एखादी आनंददायी घटना अनुभवता येणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जिद्द, बुद्धिचातुर्य, दूरदृष्टी यावर यश खेचावे लागेल. आर्थिक व्यवहारात सतर्क राहावे. कोणाला जामीन राहण्याचा धोका पत्करू नका.

मकर : खर्च कमी करा. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. एखाद्या बाबतीत तुमची अकारण चिडचिड होणार आहे. धार्मिक स्थळांना भेट द्याल. प्रकृती ठीक राहील. मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामास विलंब लागणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक कोडी उलगडतील. जवळच्या व्यक्तीचा उपयोग होईल. आपल्या नोकरी-व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करून अपेक्षित परिणाम साधता येऊ शकतील. आपली रसिकता वाढविणारा हा सप्ताह आहे.

कुंभ : थोडा विचार करून निर्णय घ्या म्हणजे नुकसान होणार नाही. आर्थिक कामांसाठी अनुकूलता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. तुम्हाला अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. व्यवसायात व्यवहार जपून करा. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी धावपळ होईल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. प्रवास सुखकर होतील. कायद्याला धरून संभाषण करा. गैरसमज वाढेल. प्रतिष्ठा, लोकप्रियता जपा. अनुभवी सल्ला, सहकार्‍यांची उत्तम मदत, आपली जिद्द यातून दीर्घकालीन यशाचा पल्ला गाठण्यासाठीचा प्रवास होऊ शकेल.

मीन : व्यवसायात खरेदी-विक्री व्यवहार करताना भावनिक गोष्टी टाळा. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. वायफळ खर्च टाळा. मित्र-मैत्रिणींशी सलोखा वाढेल. मनोबल उत्तम असणार आहे. सार्वजनिक कामात तुम्हाला सुयश लाभणार आहे. प्रतिष्ठा वाढेल. प्रसन्नता लाभणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. महत्त्वाचे मुद्दे मांडाल. अचानक काही मोठे खर्चदेखील समोर उभे होऊ शकतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी संभवतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2026 !

February 20, 2026
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

February 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 फेब्रुवारी 2026 !

February 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 फेब्रुवारी 2026 !

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2026 !

February 17, 2026
Next Post

मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड नाही ; मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा खुलासा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निशाने गावातील 127 महिला पुरुष युवक शिवसेना पक्षात प्रवेश ! (व्हिडीओ)

March 30, 2024

डोक्यात रॉड घालून लॉज मालकाचा निर्घृण खून !

September 28, 2023

पाचोऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकटपणे नुकसान भरपाई द्या ; कॉंग्रेसची मागणी !

July 28, 2022

‘मला ईडीचा अनुभव नाही हे मात्र खरेच’ ; शिवसेनेला चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

September 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group