TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काय सांगता : दोन महिलांचा आधार कार्ड क्रमांक एकच !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2022
in जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कापूसवाडी आणि जामनेर येथील दोन वेगवेगळ्या महिलांच्या आधार कार्डाचा क्रमांक एकच असल्याचा आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे. जामनेर येथील महिलेने शासनाच्या स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी दुकानदाराकडे आधार क्रमांक दिला असता त्याच क्रमांकावर दुसरीच महिला लाभ घेत असल्याचे दिसून आल्याने हा गोंधळ उघड झाला. दरम्यान, यातून मार्ग कसा काढावा, अशा पेचात आता पुरवठा विभाग सापडला आहे.

चौकशीतून सत्य समोर यावे

READ ALSO

वाकडी येथे घरफोडीत दोन लाख ४० हजारांचा ऐवज लंपास

नीलगाईच्या कळपामुळे बैल जोडी बुडाली विहिरीत ; शेतकऱ्याचे १ लाखाचे नुकसान

संध्या बँक खात्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आधार क्रमांक जोडावा लागत असल्याने हा प्रकार दिसून आला परंतु यामुळेच मोठा घोळ होण्याची शक्यता नाकारत येत नाही. बनावट आधार कार्डचे रॅकेटही यातून समोर येण्याची शक्यता आहे. गैरफायदा घेतला जाण्याचीही शक्यता असल्याने प्रशासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. शहरात यापूर्वी दिव्यांगांना बनावट ओळखपत्र बनवून देणाऱ्याचे रॅकेट उघडकीस आले होते. अंत्योदयसह काही योजनांचा लाभ पात्र नसलेले नागरिकदेखील घेत होते.

कसा आला हा घोळ समोर?

जामेनर तहसीलमधील पुरवठा निरीक्षक विठ्ठल काकडे यांच्याकडे जामनेर निवासी महिलेने आधार कार्डवरील सारख्याच क्रमांकामुळे धान्य योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार केली. त्यांचा आधार क्र. ६५०७ ४१०० ६०४३ असा आहे. हाच क्रमांक दुसऱ्याही एका महिलेचा असल्याचे संबंधित धान्य दुकानदाराने त्यांना सांगितले.

पुरवठा विभागाने संगणकीय प्रणालीत याची खातरजमासुद्धा केली. त्यानुसार हाच आधार क्रमांक कापूसवाडी, ता. जामनेर येथील महिलेचा असल्याचे दिसून आले. काकडे यांनी दोन्ही कार्ड जमा केले असून, या प्रकारची माहिती तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कळविली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वाकडी येथे घरफोडीत दोन लाख ४० हजारांचा ऐवज लंपास

June 14, 2025
जामनेर

नीलगाईच्या कळपामुळे बैल जोडी बुडाली विहिरीत ; शेतकऱ्याचे १ लाखाचे नुकसान

January 20, 2025
गुन्हे

पहूरजवळ वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू !

December 13, 2024
गुन्हे

जामनेरच्या तरुणाची १० लाखात फसवणूक !

November 17, 2024
जामनेर

पहूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार !

October 22, 2024
जामनेर

जामनेरमध्ये भव्य शिवसृष्टी आणि भीमसृष्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण !

October 12, 2024
Next Post

सावधान ! लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनची 'ही' प्रभावी लक्षणे आढळतात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जलजीवन योजनेमधील कामांना अधिक गती द्यावी : ना. गुलाबराव पाटील !

August 21, 2024

जळगाव कारागृहातील सुभेदारासह तिघे धुळे एसीबीच्या जाळ्यात !

November 8, 2023

चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दूध संघाकडून शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले !

November 23, 2022

राज्यात महाजनकोचा ५९४० कोटींचा कोळसा टेंडर घोटाळा ; राष्ट्रवादीची सीबीआयकडे तक्रार

December 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group