TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काय सांगता? : कोरोना लस घेतल्यानंतर अपघातात वाचा गेलेला माणूस बोलू लागला !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2022
in आरोग्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

झारखंड (वृत्तसंस्था) काही दिवसांपूर्वी कोरोनाची (coronavirus) लस घेतल्याने गुडघेदुखी कमी झाल्याचा दावा एका वृद्धाने केला होता. आता असाच एक प्रकार पुढे आला आहे. एका व्यक्तीने लस घेतल्यानंतर बोलता येत असल्याचे सांगितले आहे. एका अपघातात त्यांचा आवाज गेला होता. मात्र, कोविशील्डची लस घेतल्याने त्यांचे जीवन सोपे झाले.

दुलारचंद मुंडा (वय ५५, रा. सालगडीह, रोहन मुंडा, झारखंड) असे इसमाचे नाव आहे. दुलारचंद मुंडा यांचा पाच वर्षांपूर्वी रस्ता अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती बरी झाली होती. मात्र, त्यांच्या शरीराच्या अवयवांनी काम करणे बंद केले होते. तसेच त्यांचा आवाजही कमी होत गेला. जवळपास एक वर्ष त्यांना आयुष्य खाटेवरच घालवावे लागले होते. त्यांना नीट बोलताही येत नव्हते.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीची प्रकृती अस्वस्थ झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. दुलारचंद यांनी जीवनाची आशाही सोडली होती. मात्र, कोविशील्डची लस घेतल्याने त्यांचे जीवन सोपे झाले. कोविशील्ड लस घेतल्याने पाच वर्षांपासून आयुष्याशी लढा देणाऱ्या दुलारचंद यांची प्रकृती बरीच झाली नाही तर ते व्यवस्थित बोलू लागले. उलट त्यांच्या शरीराला नवसंजीवनी मिळाली. पंचायत प्रमुख सुमित्रा देवी आणि माजी प्रमुख महेंद्र मुंडा यांनीही हे कोरोना लसीमुळे झाल्याचे सांगितले.

हा तपासाचा विषय

अंगणवाडी केंद्रातील सेविकेने चार जानेवारीला दुलारचंद मुंडा यांच्या घरी जाऊन कोरोनाची कोविशील्ड लस दिली होती. पाच जानेवारीपासून त्यांचे निर्जीव शरीर काम करू लागले. दुलारचंद यांना मणक्याची समस्या आहे. ज्याचे अनेक प्रकारचे रिपोर्ट्स आम्ही बघितले आहे. त्यांची प्रकृती ठीक झाल्याने हा तपासाचा विषय झाला आहे, असे वैद्यकीय प्रभारी डॉ. अलबेल केरकेट्टा यांनी सांगितले. सिव्हिल सर्जन डॉ. जितेंद्र कुमार यांनी या घटनेला धक्कादायक म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Vaccination

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
आरोग्य

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
Next Post

घरात पैशांची चणचण? ; वास्तुदोष तर नाही ना, हे करा सहज सोपे उपाय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : ‘त्या’ दोघांना ट्रॅक्टरनं चिरडलं; गुन्हा दाखल

October 30, 2020

निःस्वार्थ भावनेने केलेल्या सेवेचा आदर्श समाजाने घ्यावा : प्रतीभा पाटील

September 2, 2021

सत्यजित तांबे यांच्या प्रचारात काँग्रेसच्या नेत्यांची मुलं ; भाजपचाही पाठींबा?

January 26, 2023

चारित्र्याच्या संशयावरून पतीने धारदार शस्त्राचे वार करुन पत्नीची केली हत्या

August 21, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group