TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेयसीसाठी गर्भवती पत्नीचा खून ; पतीला जन्मठेपेची शिक्षा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2020
in कोर्ट, गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) प्रेयसीसाठी गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस बार्शी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महेश मिसाळ असे आरोपीचे नाव असून त्याने करत जबरी चोरीचा बनाव करत पत्नी मनिषा फुगारे हिचा डोक्यात दगड घालून खून केला होता.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोंबडवाडी येथील मनिषा फुगारे हिचा खामसवाडी येथील महेश मिसाळ याच्याबरोबर २०१७ साली विवाह झाला होता. लग्नानंतर दोघेही पुण्यात राहायला होते. आपला पती सतत एका महिलेशी फोनवरुन बोलत असल्याचे लग्नानंतर मनिषा हिच्या लक्षात आले. त्याबाबत तिने आपल्या माहेरी देखील कल्पना दिली होती. २ जानेवारी २०१८ रोजी महेश मनिषाला घेऊन अचानक सासुरवाडीला आला. त्यानंतर तिथून तो मनिषाला घेऊन बार्शीतल्या पाथरी येथे आपल्या बहिणीकडे गेला. त्यानंतर संध्याकाळी परत येत असल्याने मनिषा हिचे वडील दादाराव फुगारे यांना फोनवरुन सांगितले. मात्र उशीर झाल्यानंतर ही मुलगी-जावई न आल्याने दादाराव यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांचे फोन लागत नव्हते. त्यामुळे नातेवाईंकासह दादाराव शोधण्यासाठी निघाले. रात्री येरमाळ्याजवळ रस्त्याच्या कडेला जावयाची दुचाकी पडलेली आढळली. तर तेथेच मनिषाचा मृतदेह देखील सापडला.

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

तर महेश मिसाळ हा उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल होता. महेश याला विचारणा केली असता चोरट्यांनी आपल्यावर हल्ला केला. त्यात आपण जखमी झालो आणि मनिषाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.परंतू महेशच्या अंगावर असणाऱ्या जखमा या किरकोळ होत्या. त्यामुळे पांगरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन स.पो.नि. धनंजय ढोणे यांना शंका आली. त्यांनी महेश मिसाळची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. लग्नापूर्वीच नात्यातील एका मुलीसोबत आपले प्रेमसंबंध होते. प्रेयसीसोबत लग्न करायचे होते. मात्र त्यावेळी पत्नी मनिषा ही गर्भवती होती आणि ती लग्नाला अडसर ठरत होती. त्यामुळे डोक्यात दगड मारुन आणि चाकूने हल्ला करुन खून केल्याची कबुली आरोपी महेश मिसाळ याने कोर्टात कबुली दिल्याची माहिती सरकारी वकील अॅड. शांतवीर महिंद्रकर यांनी दिली. या प्रकरणी एकही प्रत्यक्षदर्शी पुरावा नव्हता, मात्र केवळ परिस्थितीजन्य पुरावे व्यवस्थितपणे सादर केल्याने न्यायलयाने जन्मठेपेची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
Next Post

अमळनेरांना एकत्रित करण्यासाठी 'अमळनेर मित्रपरिवार' संस्थेची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

योगींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; सुप्रिया सुळेंची मागणी

October 2, 2020

पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात, धुक्याने घेतला १३ जणांचा बळी

January 20, 2021

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४१,१९५ कोरोनाबाधित, ४९० रुग्णांचा मृत्यू

August 12, 2021

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group