TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जवखेडे येथे १५ हजाराची लाच स्विकारतांना तलाठ्याला पकडले रंगेहात

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील जवखेडे शिवारात शेतीच्या जागेवर शाळा बांधली आहे. शाळा बांधल्यानंतर तहसीलदारांने तक्रारदरास नोटीस बजावली. तक्रारदाराने दंड देखील भरला मात्र त्यानंतरही कारवाई टाळण्यासाठी १५ हजाराची लाच घेणाऱ्या अमळनेर तालुक्यातील जवखेडे येथील तलाठ्यास एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे.

तक्रारदार यांचे अमळनेर तालुक्यातील जवखेडे शिवारात शेत आहे. शेताच्या जागेवर शाळेसाठी बांधकाम केले आहे. तहसीलदार यांनी नोटीस बजावल्यानंतर तक्रारदाराने दंड देखील भरला मात्र त्यानंतरही कारवाई करण्याची धमकी देवून पुढील कारवाई टाळण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच जावखेड येथील तलाठी मुकेश सुरेश देसले (वय-४५) रा. धुळे यांनी मागितली. तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागात तक्रार दिल्यानंतर आज दुपारी १२.३० वाजता सापळा रचून १५ हजार रूपयांची लाच स्विकारतांना तलाठी देसले याला रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

ड्रग्स प्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना समन्स, एनसीबीकडून चौकशी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ना. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते पिंप्रीतील नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार !

January 23, 2021

एबीपी आणि सी व्होटरकडून महाराष्ट्राचा ओपिनियन पोल आला समोर !

December 25, 2023

मनसे रस्ते आस्थापनेच्या जळगाव जिल्हा कार्यकारणीला स्थगिती !

October 19, 2022

पिंप्री शिवारात दोन वाहनांची समोरासमोर धडक, चार जखमी ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

April 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group