TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? ; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2022
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

उस्मनाबाद (वृत्तसंस्था) आताच मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयाची खाज का निर्माण झाली? असे वादग्रस्त विधान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
उस्मनाबाद येथील कार्यकर्ता मेळाव्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली. मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीवर टीका केली आहे. इतके दिवस ते गप्प का होते? त्यांना आत्ताच मराठा आरक्षणाच्या विषय का आठवला? वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. या सरकारच्या काळात मराठा आरक्षण मिळणारच, पण मराठा आरक्षणाचा विषय अत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे, असं सावंत यांनी म्हटलं आहे.

तानाजी सावंत मेळाव्यात बोलताना म्हणाले की, यापूर्वी दुट्टपी राजकारणात मराठा आरक्षण अडकलं होतं. मात्र आमच्या सत्तेच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण मिळणारच.” मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच बाहेर काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे. इतके दिवस ते गप्प का होते? त्यांना आत्ताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असे सवालही यावेळी बोलताना सावंत यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान, आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. यापूर्वीही ते हाफकिनसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरली असून पुन्हा नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण होत आहे.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
Next Post

आता शिवसेना भवनासाठी मारमाऱ्या होतील : मंत्री गिरीश महाजन  !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथील डॉ. व्ही. आर. कुलकर्णी यांचं निधन !

September 11, 2022

चावलखेडे येथील निळकंठेश्वर विद्यालयात तालुकास्तरीय शासकीय खो-खो क्रीडा स्पर्धा !

September 6, 2024

जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, ४ झाले बरे !

September 12, 2021

तुझं काय म्हणणं आहे रे…म्हणत गुप्ती काढून तरुणाला दिली धमकी ; अडावद पोलिसात गुन्हा !

July 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group