TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावचे खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कारापासून वंचित का ? – फारुक शेख

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व थेट पुरस्कार दिले जातात त्याप्रमाणे यंदाही २०१९-२० चे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने ऑनलाइन व समक्ष मागविले होते. त्याप्रमाणे जळगावातील विविध संघटनातील संघटनाचे खेळाडू व प्रशिक्षक यांनी ऑनलाईन व समक्ष प्रस्ताव ३१ डिसेंबरच्या आत सादर केलेले होते. जळगावचे खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कारापासून वंचित का ? अशी खंत संघटक फारुक शेख यांनी व्यक्त केली आहे.

सदर प्रस्तावाची छाननी होऊन ते पूरस्कार २६ जानेवारी देण्याची ची प्रथा आहे. नाशिक विभागातील धुळे व नंदुरबार येथील उत्कृष्ट खेळाडू व मार्गदर्शक यांची नावे घोषित करण्यात आली असून त्यांना उद्या २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक पोलिस कवायत मैदान येथे दिली जाणार आहे.

READ ALSO

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावला फक्त कोरोना मुळे पुरस्कार स्थगित

सदर प्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने यांच्या कडे चौकशी केली असता कोरोनामुळे आपले पुरस्कार घोषित करण्यात आलेले नाही असे उत्तर देण्यात आले. वास्तविक पाहता जर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीचे प्रमाण अत्यल्प झालेले आहे व आपल्या नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक येथे पुरस्कार घोषित होऊन देण्यात येणार आहे. तर फक्त जळगावचे खेळाडू प्रशिक्षक हे वंचित राहणार आहे. सदर खंत जळगाव हॉकी, फुटबॉल, स्विमिंग असोसिएशनचे सेक्रेटरी तथा शासनाचे उत्कृष्ट मार्गदर्शक व संघटक फारुक शेख यांनी व्यक्त केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
Next Post

अनिल चौधरींनी गुन्ह्याची माहिती प्रतिज्ञापत्रात लपविली, झालेल्या शिक्षेचाही समावेश नाही; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लसीकरणाच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील ५२१ आरोग्य सेवकांचे लसीकरण

January 20, 2021

धरणगाव महायुतीतर्फे खासदार स्मिताताई वाघ यांचा जाहीर सत्कार !

June 17, 2024

‘… तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे?’ : शिवसेना

June 22, 2021

धाडसी घडफोडी; २ लाखांचा ऐवज लांबवला

November 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group