TheClearNews.Com
Thursday, November 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव महायुतीतर्फे खासदार स्मिताताई वाघ यांचा जाहीर सत्कार !

vijay waghmare by vijay waghmare
June 17, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) खासदार स्मिताताई वाघ यांचा धरणगाव महायुतीतर्फे नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची विशेष उपस्थिती होती. शहरातील वाणी मंगल कार्यालय नवनिर्वाचित हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर जळगाव ग्रामीणमध्ये 63 हजाराच्या लीड मिळाला आणि आता महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या जोरावर महायुतीचे सरकार पुन्हा निवडून येईल. स्मिताताई वाघ यांनी केंद्रात निम्नतापी प्रस्तावचा पाठपुरावा करावा. जेणेकरून जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होईल. स्मिताताई वाघ यांनी सत्काराला उत्तर देतांना माझ्यासाठी माझे भाऊ गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीच्या ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महिलांनी सहकार्य केले, मला निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, त्यांच्या मी ऋणात असल्याचे सांगितले. मी तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. या 5 वर्षाच्या कार्यकाळात जास्त जास्ती विकास कामे करण्याचा प्रयत्न करेल.

READ ALSO

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

या प्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेना जळगाव जिल्ह्याचे प्रवक्ते माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी सांगितले की, स्मिताताई वाघ यांना जळगाव ग्रामीणमधून 63 हजाराच्या लीड मिळाला आहे. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील यांना 1 लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून येतील.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून स्मिताताई वाघ, भाजपचे जेष्ठ नेते डी.जी. पाटील, सुभाषअण्णा पाटील, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, शिवसेनेचा महिला प्रमुख सरिताताई कोल्हे, प्रमिलाताई रोकडे हे उपस्थित होते. याप्रसंगी सुभाष पाटील, नगरसेवक अभिजीत पाटील यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संजय महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीपभाऊ महाजन यांनी मानले. कार्यक्रमाला शिवसेना-भाजप राष्ट्रवादी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Dharangavsmita vagha

Related Posts

गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
गुन्हे

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

October 26, 2026
गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 18 जून 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डोक्यावर कर्ज, मुलींच्या शिक्षणासाठी पैशांची चणचण…तशात नातेवाईकाकडून फसवणूक ; शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल !

July 21, 2023

‘गोमातेचे रक्षण हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्‍य’ ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

January 1, 2024

जळगाव महापालिकेतील भाजपच्या ‘त्या’ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटीस !

October 8, 2021

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशात अटक झाल्याच्या निषेधार्थ योगी सरकारचा पुतळा जाळला

October 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group