TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मित्रांच्या मदतीने अल्पवयीन नातवाने केली आजोबांची निर्घृण हत्या ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 12, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

वर्धा (वृत्तसंस्था) देवळी देवळी तालुक्यातील गिरोली येथील एका वृद्धाची हत्या करून कपातील घरातील कपाटात ठेवलेले पैसे व दागिने चोरी केल्याची घटना घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात या घटनेचा उलगडा केलाय. धक्कादायक म्हणजे वृद्धाच्या अल्पवयीन नातवाने दोन मित्रांच्या मदतीने खून करून पैसे चोरून नेल्याची समोर आले आहे. याप्रकरणी तीनही आरोपींना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली.

चहा कँटीनवर तिघांनी चोरीचा कट रचला !
मृतकाचा नातू (विधीसंघर्षीत बालक) याचा मित्र मयूर उर्फ महेश गजानन कोडापे (वय १९ रा. सार्वजनिक बांधकाम विभाग, वसाहत, वर्धा), तसेच हर्षल दिलीपराव पारडकर (वय १९ रा. प्राजक्तानगर, वर्धा) यांना पैशाची गरज होती. तिघे महिलाश्रम येथील चहा कँटीनवर एकत्र आले. गिरोली येथे राहणारे आजोबा अरुण डहाके यांच्याकडे भाजीपाला विक्रीचे भरपूर पैसे असतात व आज आजी वर्धेला आली आहे. ते घरी एकटेच आहे, असे सांगितले. तिघांनी चोरीचा कट रचला. दुचाकीने रात्री गिरोली या गावी पोहोचले. आजोबा यांना आवाज दिला. आजोबा (अरुण) यांनी दार उघडताच त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण खून केला.

READ ALSO

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

चोरीच्या पैशाची व दागिन्यांची तिघांनी केली वाटणी !
यानंतर घरातील कपाटात ठेवलेले पैसे व दागिने चोरी केले. त्यानंतर सोबतची बॅग वायगाव, हिंगणघाट रोडवर नेरी गावाजवळ टाकुन वर्धा येथे परत आले. चोरीच्या पैशाची व दागिन्यांची तिघांनी वाटणी करुन घेतली, अशी माहिती पोलिसांना दिली. त्या माहितीच्या आधारावर त्याच्या दोन्ही मित्रांना ताब्यात घेण्यात आले. स्वतंत्रपणे चौकशी केली असता तिघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील कारवाईकरिता रविवारी रात्री आरोपींना देवळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

उधारी फेडण्यासाठी केले कृत्य !

अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना पैशाची गरज होती. उधारी फेडण्यासाठी आरोपींनी चोरीचा कट आखला होता. चोरी केल्यानंतर आरोपींनी पैसे व दागिने चोरी करून सोबत असलेली बॅग नेरी गावाजवळ फेकून देत वर्धा येथे परत आले. वर्ध्यात आल्यावर चोरीच्या पैशांची व दागिन्यांची तिघांनी वाटणी केल्याचे आरोपींनी पोलिसांना तपासादरम्यान सांगितले. पुढील कारवाईसाठी दोघांना देवळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या पथकाने केला खुनाचा उलगडा !

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस निरीक्षक भानुदास पिदूरकर, सहायक पोलिस निरीक्षक संतोष दरेकर, दीपक वानखेडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, राम खोत, पोलिस अंमलदार संतोष दरगुडे आदींनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
Next Post

कावड घेऊन येणाऱ्या शिवभक्ताला भरधाव वाहनाने उडविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात गांजा विक्रीसाठी आलेल्या वृद्धाला अटक !

November 2, 2024

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025

गौण खनिज माफियांची दादागिरी वाढली ; कोतवालास मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा !

September 13, 2023

बकरी ईद साजरी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केल्यात मार्गदर्शक सुचना

July 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group