TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ येथील हल्लेखोरांच्या काही तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जुन्या वादातून केला खून

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2020
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी । शहरात २१ वर्षीय युवकाच्या छातीवर वार करून खून केल्याची घटना खडका रोड भागात रविवारी (दि. १३) रोजी रात्रीच्या सुमारास घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींच्या मुसक्या आवळून तिघांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी शेख राशीद शेख मासुम यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन, खडका चौफुली येथे ब्रिजच्या खाली समीर शेख, शाहरुख शेख, आमिर शेख, रमजान शेख व आदर्श गायकवाड यांच्या जुन्या भांडण्याचे कारणावरुन राशीद शेख यांचा मुलगा अल्तमश रशिद शेख (वय-२१) यास लाथाबुक्कांनी मारहाण करुन जखमी केले. तसेच समिर शेख यांने त्याचे हातातील चाकुने अल्तमश शेख यास छातीत, पोठात, पाठीवर भोसकुन जिवे ठार मारले. म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

या गुन्हात उपविभागिय पोलीस अधिकारी गजाजन राठोड यांना मिळालेल्या गुप्त बातमीव्दारा मार्फत यातील आरोपी शेख समिर शेख युसुफ (वय-१९), शेख शाहरुख शेख युसुफ (वय-२७ दोन्ही रा. १० खोली रिंगरोड, भुसावळ), समिर शेख रेहमान शेख (वय-१८, रा. १५ बंगला, भुसावळ) हे भुसावळ शहरातुन पळुन जात असताना त्यांना आज (दि.१४) पहाटे ५ वाजेच्या सुमारास सुन्दरनगर भागात सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच यातील फरार आरोपीतांचा बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाकडुन शोध सुरु आहे.

ही कार्यवाही पोलीस निरीक्षक दिलीप भागवत तसेच बाबासाहेब ढोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अनिल मोरे, मंगेश गोटला, पो.ना रविंद्र बि-हाडे, पो.ना रमन सुरळकर, पो.ना उमाकांत पाटील, पो.ना किशोर महाजन, पो.ना समधान पाटील, पो.कॉ विकास सातदिवे, पो.कॉ प्रशांत परदेशी, पो.कॉ ईश्वर भालेराव, पो.कॉ योगेश महाजन, पोकॉ श्रीकृष्ण देशमुख, पोकॉ गजानन वाघ आदींनी केली. गुन्हांचा तपास सहा.पोलीस निरीक्षक मंगेश गोटला व पोकॉ योगेश महाजन करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
Next Post

लॉकडाऊनचा फायदा घेत भुसावळात घरफोडी; ७ लाखांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात फिल्मीस्टाईल थरार : ‘तुला आज खतमच करतो’ म्हणत तरुणावर रोखली बंदूक !

December 29, 2023

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प; मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्या

July 29, 2025

राज्यात सर्वात मोठा घोटाळा फडणवीसांच्या काळात झाला ; संजय राऊतांचा आरोप

February 15, 2022

डॉ. मिलिंद बागुलांची ‘बाप’ कथा गोंडवाना विद्यापीठ अभ्यासक्रमात !

February 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group