TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लॉकडाऊनचा फायदा घेत भुसावळात घरफोडी; ७ लाखांचा ऐवज लंपास

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2020
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी । कोरोना विषाणूमुळे सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू केल्याने बहुतेक कुटुंब बाहेर गावी अडकून आहेत. याचा चोरट्यांनी फायदा घेत शहरातील वैष्णवीनगर, सिद्धी विनायक आय.टी.आय शिरपूर कन्हाळा येथील एका घरातून अज्ञात चोरट्यांनी सात लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहे.

या दरम्यान चोरचे प्रमाण मोठ्या प्रमाण वाढले तर कोरोना झालेले रुग्ण उपचार घेत असतांना त्यांची घरी बंद असल्याने यांचा फायदा चोरट्यांनी घेऊन अनेक घरामध्ये लॉकडाउनच्या दरम्यान घरफोड्या केल्या होत्या.लॉकडाउनच्या काळात २० मार्चपासून ते अदयापवतो फिर्यादी प्रतिमा महेंद्र मगरे (वय ४८ राहणार वैष्णवीनगर,सिद्धी विनायक आय.टी.आय शिरपूर कन्हाळा) हे घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले असतांना अचानक सरकारने लॉकडाउन केल्याने फिर्यादी बाहेर गावी अडकल्या होत्या. आज रोजी ते आपल्या घरी आले असता त्यांच्या घराला लावण्यात आलेले कुलूप व कडी कोंडा कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी तोडल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,प्रभारी बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे,सपोनि अनिल मोरे,पोना समाधान पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली घरातील सोन्याच्या वस्तू,टी.व्ही.एसी.असे ६ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २० मार्च २०२० ते अदयापावतो दरम्यान घडली आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग-५ गुरुन ८३७/२०२० भादवी कलम ३८०,४५७,४५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बाजारपेठ ठाण्याचे सपोनि अनिल मोरे सह पोना समाधान पाटील करीत आहे.

READ ALSO

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
Next Post

रुग्णांसाठी ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

1хбет Промокод или Регистрации 2022 Копируй > Start888

November 10, 2022

जळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरून भाजपात पुन्हा उडाला राजकीय धुराळा !

February 19, 2024

Horoscope Today : आजचे राशीभविष्य २७ जून २०२४ !

June 27, 2024

१०० युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर अजूनही ठाम : नितीन राऊत

November 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group