TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

"वो जब याद आये..." भारलेल्या वातावरणात जळगावात लतादीदींना आदरांजली !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ६ फेब्रुवारी २०२२ रोजी झाले. त्यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा “वो जब याद आये…” या कार्यक्रमाचे आयोजन भाऊंच्या उद्यानात रविवारी दि. ५ रोजी करण्यात आले होते. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमास मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक मिनिट स्तब्ध उभे राहून लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली. दीप प्रज्वलन शहराच्या प्रथम नागरिक व महापौर जयश्री महाजन, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार तसेच रेडिओ पार्टनर म्हणून माय एफ एम 94.3 चे युनिट हेड अदनान देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.

प्रमुख पाहुण्यांचा सत्कार अनुक्रमे खालील प्रमाणे करण्यात आला. महापौर जयश्री महाजन यांचा सत्कार प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांनी केला. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांचा सत्कार कार्यकारी विश्वस्त श्री. दीपक चांदोरकर यांनी केला. रेडिओ पार्टनर म्हणून माय एफ एम 94.3 चे युनिट हेड श्री. अदनान देशमुख यांचा सत्कार सचिव अरविंद देशपांडे यांनी केला. कलावंत ऐश्वर्या परदेशी, मानसी अडवणी, मयूर पाटील, मयूर चौधरी, तसेच किरण चौधरी यासोबतच इंदोर येथून खास या कार्यक्रमासाठी आलेले सुसंवादक अविनाश देवळे यांचा सत्कार पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांनी केला. ऋणनिर्देश प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी केला, उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. मृणाल चांदोरकर यांनी केले. आणि सुरू झाला एक सुरेल प्रवास. वो जब याद आये… या कार्यक्रमात सहभागी झालेले कलावंत हे सर्व जळगावचेच असून अत्यंत गुणी आहेत. गेली अनेक वर्षे ते जळगावच्या सांस्कृतिक विकासात आपले योगदान देत आलेले आहेत. यामध्ये जी गाणी सादर केली गेलीत ती सादर करणारे कलाकार म्हणजे ऐश्वर्या परदेशी, मयूर पाटील, मानसी आळवणी, सौ. प्राजक्ता केदार, किरण कासार हे होते. मयूर चौधरी व किरण चौधरी यांनी गिटार ची उत्तम साथ या कार्यक्रमाला केली.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खास इंदोर येथून आलेले अविनाश देवळे यांनी आपल्या ओघवत्या वाणीने केले. कलावंतांचा सत्कार पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन डॉ. विवेकानंद कुलकर्णी, महापौर जयश्री महाजन, माय एफएम चे अदनान देशमुख, सौ दीपिका चांदोरकर यांच्याकडून करण्यात आला. वो जब याद आये… या कार्यक्रमात खालील गाणी सादर करण्यात आली. ओम नमोजी आध्या, लग जा गले, तुझसे नाराज नाही जिंदगी हैराण हूं मै, नाम गुम जायेगा, कुहू कुहू बोले कोयलिया, रैना बित जाये, ओ सजना बरखा बहार आयी, रहे ना रहे हम, वो जब याद आये बहुत याद आये, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी राहू दे, प्यार हुवा एकरार हुवा है, कजरा मोहबत वाला, गम है किसिके प्यार में, मेरे जीवन साथी इ. एकापेक्षा एक गाणी अप्रतिम रित्या सादर झालीत या गाण्यासोबत दोन अप्रतिम नृत्य सादर झाली या तिन्ही कलावंत डॉ. अपर्णा भट यांच्या शिष्या व प्रभाकर कला संगीत च्या कलाकार होत्या. चलते चलते या पाकिझा चित्रपटातील अजरामर गीतावर व उई मा उई मा ये क्या हो गया या गीतावर कोमल चव्हाण, हिमानी पिले, व रिद्धी सोनवणे यांनी नृत्य सादर केले. रसिक या कार्यक्रमात मंत्रमुग्ध झालेले होते. रविवारची संध्याकाळ रसिकांची या आदारांजलीच्या माध्यमातून सुरेल झाली हे मात्र खरे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार ६ फेब्रुवारी २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोनवद येथून इलेक्ट्रीक मोटार, वायर व स्टाटर्सची चोरी ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

March 21, 2023

महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव येथे फुले दांपत्य सन्मान दिवस साजरा

January 1, 2021

११ हजाराची लाच घेताना चोपड्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याला एसीबीने केली अटक

May 9, 2022

Horoscope Today : आजचं राशिभविष्य 28 मे 2024 !

May 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group