TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलेस नऊ लाखांचा गंडा; सायबर पोलिसांत गुन्हा

vijay waghmare by vijay waghmare
October 24, 2025
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (प्रतिनिधी) कोथरूड परिसरातील एका महिलेला अनोळखी क्रमांकावरून पाठविलेली एपीके फाईल उघडणे महागात पडली. सायबर चोरट्यांनी तिच्या बँक खात्यातून नऊ लाखांची रोकड लांबविली. हा प्रकार रविवारी (दि. १९) उघडकीस आला.

याबाबत एका ४४ वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कोथरूड भागातील महात्मा सोसायटीत राहायला आहे. त्यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एपीके फाइल पाठविण्यात आली. ही फाइल उघडल्यानंतर सायबर चोरट्याने त्यांचा मोबाइल
क्रमांकातील गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करून तक्रारदार महिलेच्या दोन बँक खात्यांमधून ऑनलाइन पद्धतीने नऊ लाख रुपये लांबविले. बँक खात्यामधून पैसे परस्पर काढण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने कोथरूड पोलिसांकडे तक्रार दिली. अनोळखी क्रमांकावरून पाठविण्यात आलेली एपीके फाइल उघडू नका. अनोळखी क्रमांकावरून एपीके फाइलच्या माध्यमातून पाठविण्यात आलेली संदेश उघडल्यास फसवणूक होण्याची शक्यता असून, त्याबाबत नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

READ ALSO

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
गुन्हे

१ कोटी ३३ लाखांचा अपहार करणारा उपनिरीक्षक पोलिसांना शरण

March 10, 2026
Next Post

जीवनानुभवाचा आनंद घ्यायचा असेल तर शालेय जीवनातल्या मित्रांना भेटा, संवाद साधा - डॉ.मिलिंद बागुल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केले जाऊ शकते, आरोग्यमंत्र्यांची माहिती

March 22, 2021

शाळेतून घरी जाणाऱ्या शिक्षिकेला टिप्परने चिरडले !

October 27, 2023

सासरवाडीहून घरी परतणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू !

December 20, 2023

जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत ! राजकीय चर्चेला उधाण

September 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group