TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आज महिला गोविंदा पथक फोडणार दहीहंडी !

नारी शक्तीला प्रोत्साहन-भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनचा १३ वर्षापासूनचा उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे गेल्या १३ वर्षांपासून तरूणींसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदा देखील ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपासून काव्यरत्नावली चौकात तरूणींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे.

दहीहंडी उत्सवाचे हे आहे विशेष आकर्षण- महोत्सवात दहीहंडी फोडण्याचा मान महिला गोविंदा पथकाला देण्यात येणार आहे. यासाठी एनसीसी, नुतन मराठा महाविद्यालय, ॲङ बाहेती महाविद्यालय, विद्या इंग्लीश स्कूल, मूळजी जेठा महाविद्यालय हे पाच पथक दहीहंडी फोडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहेत. विवेकानंद व्यायाम शाळेतर्फे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. यासह शिवतांडव व शैर्यवीर या दोन्ही ढोलताशा पथकातील सुमारे २७५ ढोलताशा वादक आपल्या कलेची प्रस्तुती देणार आहेत. मल्लखांब प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात २० विद्यार्थी रोप मल्लखांब, पोल मल्लखांब चे चित्तथरारक सादरीकरण करणार आहेत. अनुभूती शाळा, जी.एच. रायसोनी पब्लीक स्कुल, रूस्तमजी इंटरनॅशनल, किडस् गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल, इपिक डान्स स्टुडिओ तर्फे सांस्कृतिक नृत्य प्रस्तुत केले जाणार आहे. ५ ते १२ वर्ष वयोगटातील बाळगोपाळांसाठी राधा-श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जुलै 2026 !

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक मेघनाथन राजकुमार, भुसावळ रेल्वे मंडळाचे मंडळ रेल प्रबंधक इति पांडे, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित, पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील, एनसीसीचे कमांडींग ऑफिसर कर्नल अभिजित महाजन, लेफ्टनंट कर्नल पवन कुमार, वाहतुक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे, जयपाल हिरे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवाच्या यशस्वितेसाठी दहीहंडी उत्सवाच्या अध्यक्षा संस्कृती नेवे, उपाध्यक्षा मेघना भोळे, यामिनी कुळकर्णी, सचिव पियुष तिवारी, सहसचिव हर्षल मुंडे, खजिनदार अर्जुन भारूळे, सागर सोनवणे, शुभम पुश्चा, प्रितम शिंदे, तृषांत तिवारी, पियुष हसवाल, प्रशांत वाणी, राहूल चव्हाण, पियुष तिवारी, यश राठोड, यांच्यासह आदि सदस्य परिश्रम घेत आहे. तरूणींच्या दहीहंडी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दहीहंडी फोडण्याला केवळ तरूणींच्या पथकाला मान दिला जात असल्याने मनोरे रचण्याच्या सरावाला वेग आला आहे. शहरातून एकूण पाच तरूणींचे गोविंदा पथक सहभागी होणार आहेत. दरवर्षी हा उत्सव पाहण्यासाठी १० ते १२ हजार जळगावकर नागरिक सहकुटुंब उपस्थित असतात. यंददेखील गर्दी मोठ्या प्रमाणात होईल व त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले असल्याचे कार्याध्यक्ष प्रितम शिंदे यांनी सांगीतले.

सुरक्षेच्या दृष्टीने जमिनीवर मॅट अंथरतात-दहीहंडी सारख्या मोठ्या उत्सवात पुरूषांप्रमाणे महिलांचाही सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन ने तरूणींचा दहीहंडी महोत्सव सुरू केला. हा जळगाव शहराचा कौटुंबिक कार्यक्रम असून, संस्कृती व परंपरा टिकविण्यासाठी सामुहिक प्रयत्न असतो. महिला गोविंदा पथकातील तरूणींच्या सुरक्षेच्या दृष्टीने खाली मॅटही टाकली जाते-विराज कावडीया, संस्थापक अध्यक्ष, युवाशक्ती फाऊंडेशन.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जुलै 2026 !

July 22, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 जुलै 2026 !

July 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जुलै 2026 !

July 20, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
Next Post

झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाचा वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला ; फरफटत नेले जंगलात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तेजस्वी यादव चांगले व्यक्ती, ते बिहारचं नेतृत्व करू शकतात’- उमा भारती

November 12, 2020

सर्व यंत्रणा एखाद्या अजगराप्रमाणे गिळल्यावर आता न्यायालयेदेखील…; सामनातून केंद्र सरकारवर टीकास्त्र !

December 1, 2022

महिलेच्या पर्समधून रोकड, दागिन्यांची चोरी !

November 16, 2025

गोंडगाव बालिका गूढ मृत्यू प्रकरण : कुटुंबियांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन !

August 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group