TheClearNews.Com
Monday, March 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चिंताजनक : देशात २४ तासांत ९०,९२८ कोरोनाबाधित, राज्यात ओमायक्रॉनचे ४६७ अॅक्टिव्ह रुग्ण

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2022
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत असून महाराष्ट्रात महा कोरोना संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे ९० हजार ९२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात ८७ हजार ५०५ कोरोना आणि ४६७ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २६ हजार ५३८ नव्या कोरोना रुग्णांची आणि ८ मृत्यूची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात ८७ हजार ५०५ कोरोना आणि ४६७ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २६ हजार ५३८ नव्या कोरोना रुग्णांची आणि ८ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ५ हजार ३३१ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ७९७ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी ३३० बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ९७ लाख ७७ हजार ७ कोरोना चाचण्यांपैकी ६७ लाख ५७ हजार ३२ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६७ लाख ५७ हजार ३२ कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख २४ हजार २४७ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ५८१ मृत्यू झाले तसेच ३६९९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे ५ लाख १३ हजार ७५८ होम क्वारंटाइन तर १३६६ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर २.०९ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.६८ टक्के आणि रिकव्हरी रेट ९६.५५ टक्के आहे.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९०,९२८ नवीन रुग्ण आढळले

देशात करोनाची तिसरी लाट आल्याचं आता स्पष्टपणे दिसत आहे. केंद्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केलं नसली तरी आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. देशात गेल्या २४ तासांत ९० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९०,९२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ३२५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही संख्या गेल्या ७ महिन्यातील सर्वाधिक आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये ९१,८४९ रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासांत १९, १५२ जण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत एकूण ३.५१ कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी ४.८२ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही २.७५ हजारांवर गेली आहे. देशात आतापर्यंत ३.३४ कोटी जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर हा ६.४३ टक्क्यांवर गेला आहे.

ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची २ हजारांवर संख्या

देशात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २६३० इतकी झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे एकूण ४६७ रुग्णांची नोंद झाली. त्यातील ३३० जण बरे झाले आहेत. तर दिल्लीत ओमिक्रॉनचे ४६५ रुग्ण आढळले. त्यापैकी ५७ जण बरे झाले आहेत. देशातील ओमिक्रॉनच्या २६३० रुग्णांपैकी ९९५ जण बरे झाले आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
Next Post

भीषण अपघात : बसची आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक ; १७ जण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे 220 कोटी अनुदान

September 10, 2025

डिजिटल अरेस्टची भिती; निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची लाखोंची फसवणूक

July 5, 2025

जळगावच्या अनुभूती निवासी स्कूलमध्ये आता ‘अनुभूती बालनिकेतन’ !

January 9, 2024

आमदार चषक “ राज्यस्तरीय सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत ठाणे, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूरचे वर्चस्व !

January 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group