TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेर मतदार संघातील प्रश्न सोडविणार ही आपली गॅरंटी : श्रीराम पाटील

श्री धुनीवाले दादाजी दरबार दर्शनाने चोपडा तालुक्यात प्रचारास सुरुवात

vijay waghmare by vijay waghmare
April 27, 2024
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / चोपडा

रावेर लोकसभा मतदार संघात गेल्या दहा वर्षात विकास झाला नाही असे या मतदार संघातील नागरिक आपल्याला भेटी दरम्यान सांगत आहेत. अनेक समस्यांचा पाढा ते वाचत आहेत. निवडणुकीत मी दुसऱ्याच्या गॅरंटीवर मत मागणार नाही. मात्र या समस्या व प्रश्न भावी काळात सोडविणार हि आपली गॅरंटी आहे असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी चोपडा तालुक्यात प्रचार भेटी दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना दिले आहे.

READ ALSO

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी निमगव्हाण (ता चोपडा )येथील प्रकाशगड श्री धुनीवाले दादाजी यांच्या दरबार दर्शनाने चोपडा तालुक्यात प्रचार दौऱ्यास सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, सूतगिरणीचे संचालक भाऊसाहेब पाटील , राजेंद्र पाटील, माजी सभापती डी पी साळुंखे, डॉ. चंद्रकांत बारेला, ललित बागुल, तुकाराम पाटील, नंदू आबा पाटील, दीपक आधार, देविदास कोळी, सुनील पाटील, राजेंद्र भाटिया, जगत पाटील, गोपाल धनगर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चोपडा तालुक्यातील प्रचार दौऱ्यात खाचणे, कुरवेल, सनफुले, कठोरा, कोळंबा, वडगाव सिमगो रावल, खडगाव, मंगरूळ, गोरावल खु!! , खेडीभोकरी येथे ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला.

नागरिकांचे प्रश्न व समस्या एकूण घेत त्या सोडविण्याचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आश्वासन दिले. यावेळी खाचणे येथील माजी सरपंच धनराज पाटील , भगवान पाटील संजय पाटील सुनील पाटील वासुदेव पाटील सरपंच सौ .रामाबाई पांडुरंग पाटील, माजी सरपंच रवींद्र पाटील, ग्रामसदस्य अरुण पाटील, डी एम साहेब तर कुरवेल येथे माजी जि.प अध्यक्ष गोरख तात्यासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी कुरवेल ग्रामस्थ उपस्थित होते. सनफुले येथे ग्रामस्थांच्या ही भेटीगाठी घेत संवाद साधला यावेळी वासुदेव पाटील, सरपंच पुंजू कोळी, विक्रम पाटील, हिरामण पाटील, रामकृष्ण पाटील, दिगंबर पाटील, विनोद पाटील, यशवंत पाटील, जयवंत पाटील उपस्थित होते. काठोरा येथील सरपंच एकनाथ कोळी, माजी चेअरमन शिवाजी पाटील, डॉ. विलास पवार, माजी चेअरमन आनंदराव पाटील , माजी सरपंच अधिकार पाटील, सुनील पाटील यांच्याशी चर्चा केली. कोळंबा व वडगांव सिम येथे ग्रामस्थांच्या ही भेटीगाठी घेत संवाद साधला.

मंगरूळ ग्रामपंचायतीचा आदर्श पॅटर्न राबवू : श्रीराम पाटील

चोपडा तालुक्यातील मंगरूळ गावच्या ग्रामपंचायतीचे कार्य सर्वार्थाने आदर्श व उत्कृष्ट असून हा पॅटर्न रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये राबविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले. मंगरूळ गावात प्रचार फेरी आली असता त्यांनी ग्रामपंचायत इमारतीचीही पाहणी करून ग्रामपंचायतीच्या सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी सरपंच उज्वला अतुल ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अतुल भीमराव ठाकरे, भैय्यासाहेब निकम, राजेंद्र ठाकरे, जगदीश निकम, संजय ठाकरे, शांताराम ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #electionChopdaloksbha

Related Posts

गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

नणंद स्मिता वाघांच्या प्रचारासाठी प्रतिभाताई चव्हाण यांनी खोचला पदर अन् हाती घेतली प्रचाराची धुरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प; मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्या

July 29, 2025

तेली समाजाच्या वधू – वर सूची पुस्तिका फार्मचे लोकार्पण उत्साहात

July 18, 2021

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025

150 दिवसांच्या कृती आराखड्यात महावितरणची प्रभावी अंमलबजावणी

July 31, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group