TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तेली समाजाच्या वधू – वर सूची पुस्तिका फार्मचे लोकार्पण उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील तेली समाजाच्या वधू- वर परिचय पुस्तिकेच्या फार्मचे लोकार्पण आज पत्रकार संघाच्या सभागृहात मान्यवर व समाज बांधवांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात बहुसंख्य तेली समाज व्यापलेला असून विवाह बंधन जुडण्याकरिता तेली समाजातील बांधवांनी विवाह करण्यास इच्छुक पाल्याचा परिचय या पुस्तिकेत देण्याचे आवाहन श्री संताजी जगनाडे महाराज युवक मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी समाज बंधू – भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.

विवाह माहिती होणार प्रसारित

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

महाराष्ट्रात बहुसंख्य तेली समाज असून उद्योग व्यवसायात तसेच विविध क्षेत्रात स्थिरावलेला आहे यामुळे इतर जिल्ह्यातील व राज्यातील समाज बांधवांना आपल्या पाल्याचा विवाह करण्यास सोईचे होईल अशी पुस्तिका तयार करण्यात येणार आहे, यामुळे समाज एकत्रित करण्याचा उद्देश साध्य होणार असून अनेक वधू व वराचा परिचय सहज उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे मध्यप्रदेश, गुजरात याभागातील तेली समाज बांधव देखील मोठ्या प्रमाणात विवाह इच्छुक नोंदणी करतात.

दोन वर्षाचा आपत्ती काळ

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला कोरोना या संकटाने घेरले असताना अनेक समाज उपयोगी जाहीर कार्यक्रम आयोजित करता आले, राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन म्हणून दोन वर्षात समाज एकत्रित झालेला नाही मात्र कोरोनाचे संकट काही प्रमाणात निर्वंळ ले असताना प्रथमच वधू – वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमामध्ये मान्यवर महाराष्ट्र प्रांतिक तेली सभा जिल्हाध्यक्ष के.डी. पाटील, रामचंद्र चौधरी, उद्योजक संतोष चौधरी, विजय चौधरी, डॉ. मणीलाल चौधरी, व्ही आर पाटील, डी. ओ. चौधरी शोभाताई चौधरी, निर्मला ताई चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
Next Post

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चि. पार्थ रजनीश लाहोटी यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश

January 6, 2025

Today Horoscope : आजचे राशिभविष्य 30 जानेवारी 2025 !

January 30, 2025

धरणगावात महात्मा फुले स्मृतिदिनी ‘सत्यशोधक समाज संघ’ दिनदर्शिका-२०२६चे जल्लोषात प्रकाशन

November 28, 2025

धरणगाव येथील पोलीस नाईकाने ट्रॅपच्या संशयानंतर लांबवले डिव्हाईस

March 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group