TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पतीच्या निधनानंतर आईने तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाचा केला सांभाळ, पण काळाने केला घात !

पहुर येथे विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू ; नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2023
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर, ता. जामनेर (प्रतिनिधी) प्लग आणि वायरची जोडणी करताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना पहूर येथे २२ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.

प्लग आणि वायरची जोडणी करतांना लागला शॉक !

READ ALSO

पाच मोटरसायकलींची चोरी

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

पहूर येथील शिवनगर भागात राहणाऱ्या दीपक सुरेश वारुळे हा तरुण प्लग आणि वायर यांची जोडणी करत होता. या वेळी त्यास विजेचा जबर धक्का बसल्याने त्याची शुद्ध हरपली. शेजारील रहिवाशांनी त्यास तातडीने उपचारार्थ पहर ग्रामीण रुग्णालयात हलवले, पहर ग्रामीण रुग्णालयात डॉ. नजमुद्दीन तडवी, डॉ. रुपाली पाटील, परिचारिका योगिता नागरे, वैशाली पाटील यांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. उपचारासाठी जळगावला नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाचा केला सांभाळ !

दोन वर्षांचा असतानाच दीपकचे पितृछत्र हरपले होते. पतीच्या निधनानंतर मातेने तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाचा सांभाळ केला. मोठ्या हिमतीने त्यास शिकविले. दीपक आपल्या कुटुंबाचे भाग्य उजळविणार, असे आईचे स्वप्न होते. मात्र, दीपकच्या निधनानंतर विधवा आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी ६ वाजता शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत दीपक वारुळे याच्या पश्चात विधवा आई व विवाहित बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी पहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
Next Post

दीड हजार रुपयांची लाच स्वीकारतांना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पतीचे अनैतिक संबंध माहित पडताच विवाहितेला जीवे ठार मारण्याची धमकी !

December 21, 2022

लग्न समारंभात पत्नी बेभान होऊन डीजेवर नाचली ; पुढे घडलं भयंकर !

May 30, 2022

ट्रान्सफॉर्मर वरील ॲल्युमिनियमचे ११ span तार चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

May 29, 2022

वक्फ मंडळाच्या परीक्षार्थींना टाटा कन्सल्टंट सर्विसच्या कर्मचाऱ्यांनी डावलले ; चौकशीची मागणी !

January 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group