TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युवा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ कार्यकारिणी सभा व सत्कार संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2020
in शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगांव (वृत्तसंस्था) तालुका युवा शारिरीक शिक्षण व क्रिडा शिक्षक महासंघाची सभा व सत्कार समारंभ धरणगांव येथे मोठया उत्साहात पार पडला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रिडा शिक्षक महासंघाचे वरिष्ठ सहसचिव तथा जळगाव जिल्हा एथॅलेेटिक्स असोसिएशनचे सचिव गुरुवर्य श्री. राजेशजी जाधव, तर प्रमुख अतिथी उपस्थित होते.

जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष श्री प्रशांत कोल्हे, सहसचिव श्री प्रवीण पाटील तसेच जळगांव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रिडा शिक्षक महासंघांचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. डॉ.रणजित पाटील, उपाध्यक्ष श्री. समिर घोडेस्वार , सचिव श्री. प्रा.हरिष शेळके, कार्याध्यक्ष श्री. सचिन महाजन, खजिनदार श्री.योगेश सोनवणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी श्री. बिऱ्हाडे साहेबांचा सत्कार देखील धरणगांव तालुका युवा शा. शिक्षण व क्रिडा शिक्षक कार्यकारीणीचे अध्यक्ष श्री. संदेश महानुभाव यांनी व आदरणीय सचिव श्री.राजेशजी जाधव सरांनी केला.नंतर जळगांव जिल्हा युवा क्रिडा महासंघ कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार शाल, पुस्तक व गुलाबपुष्प देवुन करण्यात आला. तालुक्यातील जमलेल्या क्रिडा शिक्षकांना मार्गदर्शन करतांना श्री प्रशांत कोल्हे सरांनी सांगितले की, शिक्षकांना शाळेत महत्वाचे स्थान आहे. मार्गदर्शन पर आदरणीय राजेश जाधव सरांनी क्रिडा शिक्षकांच्या समस्या, त्यांची कामे, येणाऱ्या काळात क्रिडा शिक्षकांना येणाऱ्या अडचणी तसेच इंग्लिश मिडीयम स्कुलला शिकवणाऱ्या क्रिडा शिक्षकांवर जो अन्याय होत आहे त्याला योग्य न्याय मिळवुन देवू अशी ग्वाही दिली. तद्नंतर तालुका समन्वयक व राज्य व जिल्हाक्रिडा महासंघ पुरस्कार प्राप्त श्री. सचिन सुर्यवंशी यांचा सत्कार श्री. राजेश जाधव सरांनी केला.

READ ALSO

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संदेश महानुभाव सरांनी केले व सुत्रसंचलन श्री.एम.डी. परदेशी सरांनी केले. आभार प्रदर्शन श्री.डी.एन. पाटील सरांनी मानले. कार्यक्रमास श्री.एन.वाय. पाटील सर,श्री.आर.बी. महाले सर, श्री. दिपक पाटील सर, श्री.ओस्तवाल सर, श्री.फिलीप गावीत सर, बोरसे सर, श्री. पवन बारी सर, श्री. अमोल सोनार सर, मुश्ताक अली मोहब्बत अली , श्री. हेमंत रमेश महाजन सर, .के.एस. पाटील,श्री.विकास शिरसाठ, श्री.आर.एन.पाटील, श्री. भुषण रायगडे,श्री.लक्ष्मण पाटील,उपस्थित राहून अनमोल असे सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमास तालुक्यातील क्रीडाशिक्षक यांची उपस्थिती होती

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
धरणगाव

धरणगाव आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाधारित स्वयंरोजगार अभ्यासक्रमांना सुरुवात..

October 3, 2025
जळगाव

शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

July 30, 2025
जळगाव

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

July 4, 2025
Next Post

अल्प बुद्धी, बहु गर्वी... अमृता फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावनजीक भरधाव ट्रकच्या धडकेने प्रौढाचा मृत्यू ; एक जण गंभीर !

March 27, 2024

नशिराबादजवळ भीषण अपघात ; पाच जण ठार, सहा जखमी !

June 29, 2022

कानळदा येथे गणेशविसर्जनाच्या मिरवणुकीत नाचतांना तरुणाचा मृत्यू !

September 27, 2023

खळबळजनक : सासुरवाडीत जावयाची निर्घृण हत्या ; अवघ्या महिन्यापूर्वी झाले होते लग्न !

June 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group