TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘शून्या’ने उघड केला डिजिटल थर्मा मीटर खरेदीतील लाखोंचा घोळ !

माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे सोमवारी करणार जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी पुन्हा एकदा आरोग्य विभागाने केलेल्या साहित्याच्या खरेदीतील घोळ उघड केला आहे. यानुसार अवघ्या ४५ हजाराच्या डिजिटल थर्मा मीटरसाठी तब्बल साडेचार लाखाची मान्यता देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान, याबाबतची सर्व कागदपत्रे नियोजन विभागातून माहिती अधिकारात मिळवली आहेत. प्रथमदर्शनी हा अपहार वाटत असून सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत श्री. भोळे तक्रार करणार आहेत.

‘यांनी’ दिली खरेदीला तांत्रिक मान्यता
कोविड उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला मार्च २०२० मध्ये ३० डिजिटल थर्मामीटरची खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती आणि संबंधित यंत्रणांनी १५०० रुपये प्रति नग या प्रमाणे मान्यता दिली. त्यानुसार ३० थर्मामीटरसाठी एकूण ४५ हजार रुपयांच्या खर्चालाच प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता देणे गरजेचे होते. मात्र, त्याऐवजी ४ लाख ५० हजार रुपयांना मान्यता देण्यात आल्याचे आता माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रातून उघड होत आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी या खरेदीला तांत्रिक मान्यता दिली आहे.

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

एका शून्याने असा केला घोळ
जिल्हा रुग्णालयाकडून जिल्हा शल्यचिकित्सक यांनी २४ मार्च २०२० रोजी जिल्हाधिकाऱ्यांना ३० डिजिटल थर्मामीटरची आवश्यकता असल्याचे आणि त्यासाठी प्रती १५०० रुपयांप्रमाणे खरेदीसाठी निधी वितरित करण्यात यावा, असे म्हटले होते.त्याच्यात दर देखील नमूद करण्यात आले होता. त्यानुसार १५०० ला ३० ने गुणले तर किंमत ४५ हजार रुपये एवढीच होते. मात्र या खर्चाला तांत्रिक मान्यता मिळाली तेव्हा त्यात ४ लाख ५० हजारांचा उल्लेख आहे. २६ मार्च रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, सचिव यांनी पत्र देऊन त्याला प्रशासकीय मान्यतेचा कार्यालयीन आदेश आणि निधी वितरणाचा आदेश दिला आहे. दरम्यान, या डिजिटल थर्मामीटरचे दर जास्त असल्याने काही दिवसांनी ही संपूर्ण खरेदी प्रक्रियाच रद्द करण्यात आली होती. त्यामुळे कुणालाही पैसे देण्यात आले नाहीत, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलतांना तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

चरणजीत चन्नी आणि नवज्योतसिंग सिद्धू अडीच-अडीच वर्षांसाठी असणार मुख्यमंत्री !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भयंकर : दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरला विवाह ; पण लग्नाआधीच नवरदेवानं केला तरुणीवर बलात्कार !

February 2, 2022

मोठी बातमी : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी ६ हजार पानांचे दोषारोपपत्र ; आर्यन खानसह सहा जणांना क्लीन चिट

May 27, 2022

शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने ; शिवसेना भवनसमोर तुफान राडा

June 16, 2021

यावल हादरलं : चितोडा गावात अंगावर शहारा आणणारी घटना ; युवकाची गळा चिरून हत्या !

August 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group