TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भयंकर : दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरला विवाह ; पण लग्नाआधीच नवरदेवानं केला तरुणीवर बलात्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 2, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

रायपूर (वृत्तसंस्था) छत्तीसगड येथील भिलाई-दुर्ग येथे दोघांच्या कुटुंबीयांनी संमतीनं विवाह ठरल्यानंतरही तरुणानं आपल्या होणाऱ्या बायकोवर बलात्कार (young man raped fiancee) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल (FIR lodged) होताच अवघ्या २४ तासांत पोलिसांनी आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या (Accused arrested) आहेत.

हिमांशू विश्वकर्मा असं अटक केलेल्या आरोपी तरुणाचं नाव असून तो छत्तीसगड येथील भिलाई-दुर्ग येथील रहिवासी आहे. तर पीडित तरुणी देखील छत्तीसगडची रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ४-५ वर्षांपूर्वी चंपा येथे आपल्या एका नातेवाईकाच्या घरी लग्न समारंभासाठी गेली होती. या लग्नात आरोपी देखील आला होता. याचवेळी त्यानं पीडितेला आपल्या जाळ्यात ओढलं आणि लग्नासाठी मागणी घातली. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाला होकार दर्शवला.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

दरम्यान, आरोपी तरुण २०१९ साली फिरण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीच्या घरी आला होता. यावेळी त्यानं आपण लवकरच लग्न करू असं सांगत पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर ९ महिन्यांनंतर तो पुन्हा पीडितेच्या घरी आला. यावेळी मुलीच्या आईला भेटल्यानंतर त्यानं तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी न जुळवण्याची गळ घातली. त्यानंतर त्यानं पुन्हा तरुणीवर बलात्कार केला. असं करत दोन वर्षे उलटून गेली तरी तो लग्नाचं नाव काढत नव्हता.

त्यामुळे मुलीनं लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. यानंतर त्यानं पीडितेला स्पष्ट शब्दांत लग्नासाठी नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेनं माणिकपूर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासांत पोलिसांनी आरोपीला दुर्ग जिल्ह्यातून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

आरक्षणाशिवाय निवडणुकांविषयीच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा कारागृहात चिंग्याचा पुन्हा दांगडो ; २४ तासात तुझा मर्डर करतो, सुरक्षा रक्षकाला धमकी !

September 11, 2022

कोरोना लशीचे दोन डोस घेणं बंधनकारक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

January 16, 2021

Weekly Horoscopes : साप्ताहिक राशिभविष्य : २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२३ !

October 29, 2023

चा ळीसगाव तालुक्यात विहिर मंजुरीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेणे भोवले !

May 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group