TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रानडुक्करांची शिकार करणारे दोघे अटकेत; ३ दिवसांची पोलीस कोठडी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 3, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील देव्हारी येथे अवैधरित्या रानडुक्करांची शिकार करणार्‍या दोघांना जळगाव वन परिक्षेत्राच्या पथकाने रानडुकराच्या मास, शिकारीच्या साहित्यासह ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत आधिक माहिती अशी की, अशोक खेमा चव्हाण (वय-57) मोहन खेमा वंजारी (वय-50) दोन्ही रा. देव्हारी ता. जळगाव असे आरोपींचे नावे असून या दोघांनी वन्यप्राणी रानडुकराची अवैधपणे शिकार केल्याची माहिती उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांना मिळाली. त्यानुसार होशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक चिमाजीराव कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.जी.राणे, विटनेर वनपाल गोकूळ चौधरी, वनपाल पी.जे. सोनवणे, वनरक्षक दिपक पाटील, अभिमन मोरे, सी.व्ही.पाटील, महिला वनरक्षक आश्‍विनी ठाकरे, वैशाली साळी, वाहनचालक डी.डी.पवार यांच्या पथकाने देव्हारी गाव गाठले. याठिकाणी शेतात रानडुकराचे मास भाजत असलेल्या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पथकाने दोघांकडून 17 किलो मास, कुर्‍हाड, विळा हे शिकारीचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, दोघांनी रानडुकराची शिकार करुन बैलगाडीतून ते गावाजवळ असलेल्या शेतात नेले. याठिकाणी दोघेही मास भाजून त्यावर ताव मारणार होते. मात्र ताव मारण्यापूर्वीच वन विभागाने सापळा रचुन दोघांना अटक केली आहे.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

याप्रकरणी वनविभागात वन्यजीव संरक्षक अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान संशयितांनी मांस कुणाला विक्री केले आहे, काय, यापूर्वी अशाप्रकारचे गुन्हे केले आहेत, याबाबत तपास केला जात आहे. पुढील तपास श्री वनपरिक्षेत्र अधिकारी आर. जी राणे करीत आहेत.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

खडसेंचा महाजनांना जबर धक्का ; जामनेरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मविप्र’वाद : जाणून घ्या…गुन्हा दाखल झाल्यापासून तर आतापर्यंतच्या सर्व घडामोडी !

January 9, 2022

समीर वानखेडे मोदींहून पुढे गेले ; नवाब मलिकांनी पँट, शर्ट आणि बुटांचा हिशोब सांगितला

November 2, 2021

मोठी बातमी : एकनाथराव खडसे यांच्या अडचणी वाढणार? ; ‘या’ प्रकरणात चौकशीसाठी एसआयटीची स्थापना !

March 1, 2023

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १६ सप्टेंबर २०२४ !

September 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group