TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आ. गिरीश महाजन यांच्या आरोग्यव्रत कार्याचे पंतप्रधान मोदींकडून तोंड भरून कौतुक !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 22, 2022
in जळगाव, जामनेर, वैद्यकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांच्या जी. एम. फाऊंडेशनने कोविडच्या आपत्तीत केलेली सेवा आणि विशेष करून कोरोना लसीकरणासाठी केलेल्या अविरत सेवेचे कौतुक थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. फाऊंडेशनला पाठविलेल्या विशेष पत्रात त्यांनी महाभयंकर आपत्तीत केलेल्या सेवेचे तोंड भरून कौतुक केले आहे.

माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन हे त्यांच्या आरोग्यसेवेची संपूर्ण राज्यभरात ख्याती आहेत. अगदी कोणत्याही विकारांवर गरीबातील गरीब रूग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी ते अग्रेसर असून त्यांच्या आरोग्यदूतांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून ही सेवा अव्याहतपणे सुरू आहे. यातच कोविडच्या आपत्तीमध्ये जी.एम. फाऊंडेशनने अतिशय कौतुकास्पद असे काम केले आहे. कोविडच्या वैश्विक महामारी मध्ये अतिशय भयावह वातावरण असतांना आमदार गिरीश महाजन यांनी कोविड रुग्णांना सेवेसाठी रायसोनी कालेज येथे साडेतीनशे बेड चे कोविड रुग्णालय सुरू केलं होते. या कोविड रुग्णालयाचा अनेकांनी लाभ घेतला. या कोविड रूग्णालयात आ. गिरीश महाजन यांनी स्वत: अनेकदा भेट देऊन आरोग्यसेवेची पाहणी केली होती हे विशेष.

READ ALSO

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

जी.एम. फाऊंडडेशनने लसीकरणातही महत्वाची भूमिका बजावली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाचा महा कुंभ घेऊन एका दिवसात अकरा हजाराहून अधिक लोकांचं लसीकरण केलं होतं याशिवाय सेवा समर्पण अभियानाअंतर्गत जिल्ह्यात ५० प्लस ठिकाणी लसीकरणाचे उपक्रम राबवून उच्चांक निर्माण केला होता त्यांच्या या कार्याची दखल घेण्यात आली. जळगाव शहर व जामनेर तालुकाच नव्हे तर जिल्ह्यात ठिकठिकाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून कोविड लसीकरण अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. तर आधी देखील फाऊंडेशनने जिल्ह्यात अनेक आरोग्य महाशिबिरे घेतली असून याचा लक्षावधी रूग्णांना लाभ झाला आहे.

जळगाव येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने राबविलेला 11000 हजार प्लस महाकुंभ या जळगाव जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या मदतीने व्हॅक्सिनेशन शिबिर राबविले होते आमदार गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर तालुक्यात सुद्धा जामनेर शहरासह तालुक्यातील शेंदुर्णी, पहूर, फत्तेपूर, तोंडापूर आदींसह महत्वाच्या सर्व गावांमध्ये देखील लसीकरण शिबिरे घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमक्या याच सेवेचा गौरव केला आहे. या संदर्भात पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशाने १७ जानेवारी २०२० पासून कोविडच्या प्रतिकारासाठी उपाययोजना सुरू केल्यात. तर १७ जुलै रोजी कोविडच्या लढ्यात एक महत्वाचा टप्पा पार पडला. या दिवशी देशातील लसीकरणाने २०० कोटींचा टप्पा पार केला. यात आरोग्य यंत्रणांसह देशातील अनेक संस्थांनी भरीव असे योगदान दिले असून यात जीएम फाऊंडेशनचा समावेश आहे. आजवर अनेक मान्यवरांनी जी. एम. फाऊंडेशनच्या कामाचे कौतुक केले असून आता थेट पंतप्रधानांनीच पाठ थोपटल्याची बाब विशेष मानली जात आहे. आ. गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली अरविंद देशमुख आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आरोग्यसेवेचा हा अविरत वारसा कायम राखला आहे. याचीच पावती पंतप्रधानांनी दखल घेतल्यातून अधोरेखीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, जळगाव येथे कोविड व्हॅक्सिनेशन कॅम्पिंग करता आमदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद देशमुख यांच्यासोबत अमय राणे, पितांबर भावसार, शिवाजी पाटील, विशाल भोळे व होनाजी चव्हाण यांनी सहभाग नोंदविला होता. तर तर जामनेर तालुक्यात लसीकरणासाठी .चंद्रकांत बावस्कर अतिष झालटे डॉ प्रशांत भोंडे दिपक तायडे जितू पाटील सुहास पाटील नाना बाविस्कर नाना वाणी गोलू झालटे श्रीराम महाजन सुभाष पवार कैलास पालवे यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 जुन 2026 !

June 14, 2026
Next Post

धरणगावात अजितदादांचा वाढदिवस साजरा ; राष्ट्रवादीचे दीपक वाघमारेंच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गरजवंतांच्या हास्याने सजली मुन्नादेवी आणि मंगलादेवी फाऊंडेशनची दिवाळी !

October 24, 2022

आमदार संजय शिरसाठ शेवटी बोललेच, म्हणाले ते जुने ट्विट चुकून…!

August 13, 2022

धरणगावात 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी 40 कोटींच्या निधीस मंजुरी !

July 10, 2024

मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून सहा तास चौकशी ; ‘हे’ आहे प्रकरण

March 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group