TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात इलेक्ट्रिक दुकान फोडले ; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास !

बीड येथील संशयित आरोपीच्या आवळल्या मुसक्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2022
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात गजबजलेल्या शिवाजी चौकातील इलेक्ट्रिक दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे २ लाख ३० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. दरम्यान, पोलीसांनी तपासचक्र फिरवीत अकबर लुखमान खान (रा. टोला वडगाव, ता. आष्टी जि. बीड) या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

अजय पीतांबर गेमनानी यांचे गणेश रोडवरील शिवाजी चौकात धीरज इलेक्ट्रिक अॅन्ड इलेक्ट्रॉनिक हे दुकान आहे. २५ रोजी रात्री ९ वाजता अजय गेमनानी हे दुकान बंद करून वडिलांसह घरी गेले. शनिवारी सकाळी ९ वाजता ते दुकान उघडून आत गेले असता दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच छताच्या पंख्याच्या बाजूला पीओपी तोडलेले दिसले. त्यावर असलेले खिडकीतील लोखंडी गज तोडलेले होते. दुकानातील कपाट उघडे होते. पैशांचा ड्रावर पाहिला असता तोही उघडाच होता तसेच त्यात पैसे दिसले नाहीत. दुकानातील काही इलेक्ट्रिक माल लंपास केल्याचे दिसून आले. शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी लागलीच अकबर लुखमान खान या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

READ ALSO

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास
चोरट्यांनी अंदाजे २४०० रुपये रोख, ९ हजार ९०० रुपये किमतीचे ९ नग एमसीबी, ४३ हजार २०० रुपये किमतीचे ४३२ सिंगल पोल एमसीबी, २५ हजार रुपये किमतीचे टपारिया कंपनीचे टूल आणि १ लाख ५० हजार रुपये किमतीची फिटिंगची केबल असा एकूण सुमारे २ लाख ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

March 1, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
Next Post

कोश्यारींवर अजून कारवाई नाही, तर उठाव होणाच ; संभाजीराजेंचा 'राज्यपाल हटाओ'चा नारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय नाॅन कोविड रूग्णालय म्हणून घोषित ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आदेश

July 19, 2021

बोगस बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांना धडा शिकवा ; शेतकऱ्यांना पीक कर्जासह खते, बी-बीयाणे वेळेवर उपलब्ध करा !

May 14, 2023

Horoscope Today : आजचे राशीभविष्य २२ जुलै २०२४ !

July 22, 2024

जळगाव लोकसभा निवडणूक शेतकरी, कष्टकरी, युवक, माता भगिनी व कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली निवडणूक : करण दादा पाटील

April 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group