TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात पुन्हा अशुद्ध पाणी पुरवठा ; सोशल मीडियात नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात फिल्टर प्लॅन कार्यान्वित झाल्यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियात पोस्ट व व्हिडीओ व्हायरल करण्यात आले होते. परंतू मागील काही दिवसापासून पुन्हा शहरात दुषित पाणी पुरवठा झाल्याचा आरोप माजी नगरसेवक हाजी इब्राहीम यांनी केला आहे. यामुळे धरणगावात फिल्टर प्लॅन सुरु झाला किंवा नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

या संदर्भात अधिक असे की, काही दिवसांपूर्वी फिल्टर प्लॅन शुभारंभाचा भव्य कार्यक्रम धरणगावात झाला होता. परंतू अनेक दिवस अशुद्ध पाणी पुरवठा सुरूच होता. परंतू काही दिवसांपूर्वी फिल्टर प्लॅन कार्यान्वित झाल्यासंदर्भात काही पोस्ट व व्हिडीओ व्हायरल करण्यात आले होते. परंतू शहरातील विविध भागात अशुद्ध पाणी पुरवठा झाल्याचा आरोप माजी नगरसेवक हाजी इब्राहीम यांनी केल्यामुळे पालिकेच्या दाव्यांवर प्रश्न उभे राहिले आहेत. दरम्यान, या संदर्भात पालिका प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही. तर दुसरीकडे हाजी इब्राहीम यांनी देखील अशुद्ध पाणी पुरवठ्याची फोटो सोशल मीडियात व्हायरल केले आहेत. दरम्यान, अशुद्ध पाणी पुरवठ्यावरून सोशल मीडियात नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 फेब्रुवारी 2026 !

February 7, 2026
Next Post

शरद पवारांना मिळाला आणखी एक बहुमान !, विद्यापीठातर्फे डी. लिट सर्वोच्च मानद पदवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली ; बच्चू कडूंनी दिली माहिती !

August 18, 2022

शिक्षणासाठी धडपडणाऱ्या शुभम दिली सायकल भेट ; डॉ. नि. तु. पाटील यांची सामाजिक बांधिलकी

December 6, 2020

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात ५०३ रुग्णांची कोरोनावर मात

October 6, 2020

भडगाव हादरलं ! २७ वर्षीय महिलेवर बलात्कार ; नराधम आरोपीला अटक !

May 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group