TheClearNews.Com
Friday, June 27, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भावी नगरसेवकांना लागले नगर परिषद निवडणुकीचे वेध !

राजकिय पक्षाची मोर्चे बांधणी सुरू

The Clear News Desk by The Clear News Desk
December 7, 2020
in भुसावळ, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) नगर परिषदेचा कारभार संपुष्ठात येऊन प्रशासक नेमणुकी नंतर कोवीड १९ कोरोना आजाराचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढल्याने जनजिवन विस्कळीत झाले होते. मात्र मागील महिन्या पासुन हा प्रार्दुभाव कमी झाल्याने आता शहरात राजकिय चार्चा सोबत भावी नगर सेवकास नगर परिषद निवडणुकीचे आतापासुन वेध लागले आहे.

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदे पैकी जिल्ह्यातील वरणगाव नगर परिषद ९ सप्टेबर २०१४ रोजी अस्तीवात येऊन २३ मार्च २०१५ रोजी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे आठ नगरसेवक राष्ट्रवादीचे कॉग्रेसचे पाच, चार अपक्ष एक शिवसेनेचा नगर सेवक निवडूण आले होते. त्यात अपक्षाच्या पाठबळावर भाजपच्या २३ मार्च २०१५ रोजी पहिल्या महिला अध्यक्षा अरुणाबाई इंगळे झाल्या होत्या. त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा अध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली. आणि त्यात भाजपात दोन गट निर्माण झाले आणि या चुरसीच्या निवडणुकीत एका गटाने शिवसेना एक, अपक्ष दोन, राष्ट्रवादी कॉग्रेसचे पाच व भाजपाचे तीन असे असून माजी मंत्री गरिष महाजन यांच्या शब्दा खातर यांची आघाडी होऊन पुन्हा भाजपाचे सुनिल काळे नगराध्यक्ष झाले होते. यात मात्र दोन्ही नगराध्यक्षाच्या कार्यकाळात जातीय सलोखा पाहवयास मिळाला तो म्हणजे उपनगराध्यक्षपदी शे.अखलाख शे.युसुफ यांनी  सलग पाच वर्षाची झालेली निवड आणि तो   कार्यकाळ  शेवटच्या काही दिवसाच्या अंतरावर नगर परिषदेच्या निवडणुक कार्यकमाची सुरुवात झाली होती. त्यात प्रभाग, वार्ड रचना प्रभागातील आरक्षण सोडत, मतदार यादी प्रसिध्दी करणे .व त्यावरील हरकती इत पर्यंत कार्यक्रम पार पडला व त्या नतंर दि ५ जुलै २०२० परिषदेचा कार्यकाळ संपल्याने नगर परिषदेवर प्रशासकाची नेमनुक झाली. त्याच्यातच कोरोना या महामारीच्या आजाराने थैमान घातले लॉक डाऊन सुरू झाले होते. प्रशासन हा आजर रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असताना या काळात घरा बाहेर एकही व्यक्ती दिसत नव्हता सर्व काही बंद बंद दिसत होत. कारण सरकारने तसे निर्बध लावले होते त्यात मोल मजुरी करणाऱ्याचे या दरम्यान खुप हाल होते. मात्र जनतेच्या सेवेसाठी सुध्दा मदतीचे हात शहरातील नगरसेवकासह  भल्या भल्यानी पुढे करत आपल्या परिने अन्नधान्य व जिवनाशक वस्तु देऊन मदत करीत जनजिवन सुरळीत होण्यास मदत केली होती. त्यात काहीनी नगर परिषद निवडणुक डोळ्या समोर ठेऊन मदत केली. जेणे करून आपल्याला निवडणुकीत कशी मदत होईल अशी आशा बाळगुण ते आता शहरात वावरत आहे. जनु काही निवडणुका आज ना उद्या लागणार आहे. मात्र राज्य निवडणुक आयोगाने २५ डिसेबर पर्यत स्थानिक स्वराज्य संस्था सारख्या निवडणुकीस स्थगीती दिली असुन त्या नंतर निवडणुका कदाचित  जाहीर होतील. कोरोना या आजाराचे प्रमाण कमी व शासनाने लावलेल्या नियमाचे काही प्रमाणात निर्बध हटविल्याने नागरिक कामा निमीत घरा बाहेर पडत असुन त्या निमीताने पाणी पुरवठा योजने वरील स्थगिती उठविण्यासाठी भाजपाने बसस्थानक चौकात आदोलन करून निवडणुक नादी सुरु झाली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा घेऊन कार्यकर्त्याना कामाला लागण्याचा सल्ला दिला तर पी.आर.पी ने ही मेळावा घेऊन निवडणुकीत सज्ज असल्याचे दाखविले आहे. तर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश घेतल्याने राजकिय समीकरण बदणार आहे. तर भाजपाने दोन दिवसीय कार्यशाळा घेऊन कार्यकर्त्यात एक प्रकारे जोश भरण्याचे काम केले असल तरी पुढील प्रवास खडतर असणार आहे असे वाटते मात्र सुनिल काळे यांनी आपल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ केलेले विकास कामाच्या जोरावर ते जनते समोर जाऊ शकतात. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटात उत्साहाचे वातावरण जरी असले तरी उमेदवारी देताना मात्र अडचन निर्माण होऊ शकते. त्यात मात्र शिवसेनेचे संथगतीने काम सुरू आहे. कारण या निवडणुकीत राज्य सरकार सारखी आघाडी करुण तीन पक्ष एकत्र येऊन निवडणुक लढतात की काय हेही तितकेच महत्वाचे आहे.

READ ALSO

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

अशा प्रकारे प्रत्येक राजकारणी, दिग्गज कार्यकर्ते व स्वयघोषीत पुढारी आपआपल्या परीने निवडणुक प्रक्रिया घोषीत होण्याची चातकासारखी वाट पाहत असुन लहान मोठे कार्यक्रम घेऊन मीच उमेदवारीस योग्य असल्याचा आव आणताना दिसत आहे. काही तर वार्डातील प्रमुख तरुणाना हाताशी धरून अधुनमधुन हॉटेलच्या ओल्या जेवणाचा आस्वाद देत आहे. काही असो येणारी नगर परिषदेची निवडणुक ही अत्यंत चुरशीची होईल असे चित्र दृष्टीस पडत आहे.

असो एकदा का निवडणुक जाहीर झाली की मैदानात कोण कोण भावी नगरसेवक या निवडणुकीच्या रिगणात  उतरतो व हा आखाडा गाजवतो हे पाहण्यास वरणगावकराना उत्सुकता लागलेली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

June 24, 2025
गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
जळगाव

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

June 12, 2025
राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
भुसावळ

भुसावळातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’चा ‘वाटा शिक्षणाचा’ उप्रकम विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी : महेश फालक

June 1, 2025
भुसावळ

योग्य आहार, योग्य विहार आणि योग्य विचार उत्तम आयुष्याचे रहस्य – ना. संजय सावकारे

May 31, 2025
Next Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महिला मुक्ती मोर्चा संघटनेतर्फे अपंग बांधवाना ब्लैंकेट वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका ! ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश !

December 15, 2021

जिल्ह्यात आज आढळले ४२ कोरोनाबाधित, ३० झाले बरे !

January 18, 2021

मालवाहू वाहन चोरणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलीसांनी केली अटक !

February 12, 2025

अंतिम वर्षाच्या परिक्षा सुरळीत होण्यासाठी सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय राखण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

October 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group