TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2022
in कोर्ट, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव तसेच तालुका विधी सेवा समिती, चाळीसगाव आणि तालुका वकील संघ चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न झाला.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव तसेच तालुका विधी सेवा समिती, चाळीसगाव आणि तालुका वकील संघ चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा १३ नोव्हेंबर रोजी नानासाहेब य.ना. चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव येथे भव्य प्रांगणात आयोजीत करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात नालसा गिताने करण्यात आली त्यानंतर गुडशेफर्ड अॅकॅडमीचे विद्यार्थी व. तुषार मुजूमदार यांचे स्वागतगीताने झाली व पोलीस बॅंड, पोलीस अधिक्षक कार्यालय जळगाव यांचे पथकाने राष्ट्रगीत सादर केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एम.क्यु.एस.एम.शेख, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगाव यांचे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन झाले.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

सदर महामेळाव्यात तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, सामाजिक वनीकरण वन विभाग, तालुका क्रिडा मंडळ, उपप्रादेशिक परिवहन विभाग, तालुका कृषी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सहनिबंधक सहकार विभाग, तालुका आरोग्य अधिकारी, उपअधिक्षक भुमी अभिलेख, सहा. आयुक्त समाजकल्याण, ग्रामीण रुग्णालय, बालविकास प्रकल्प अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जळगाव, संरक्षण अधिकारी महिला बालकल्याण, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग, तालुका अभियान व्यवस्थापक, म.ग्रा.रो.ह.योजना, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत समाज कल्याण विभाग, एल.अाय.सी., महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, स्टेट बॅंक ऑफ इंडिया कृषी शाखा, आय.सी.आय.सी.आय. बॅंक, देवगिरी बॅंक, आशेचे द्वार प्रतिष्ठाण, जे.डी.सी.सी.बॅंक, रेल्वे विभाग, वन स्टाॅप सेंटर, भरोसा सेल, स्वयंदिप संस्था मिनाक्षीताई निकम, श्रमिक कार्ड धनंजय मांडोळे, आय.सी.आय.फाउडेंशन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी आपआपल्या विभागाची माहिती दिली व पत्रके वाटले.

तसेच प्रत्येक स्टॉलवर जावुन मान्यवरांच्या हस्ते मंजुर प्रकरणातील लाभार्थ्यांना ओळखपत्र, दिव्यांग स्वावलंबन कार्ड, धनादेश, निधी वाटप, मंजुरी आदेशांचे वितरण करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभाग चाळीसगाव यांनी एन.जी.ओ. मार्फत १००० रोपटयांचे वाटप करण्यात आले. सदर महामेळाव्यास चाळीसगाव तालुक्यातील सर्व खेडयातील ग्रामस्थ, महिला, दिव्यांग व तृतीय पंथी यांनी लाभ घेतला. सदर कार्यक्रमात एन.के.वाळके अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर चाळीसगाव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व उपस्थितांना महामेळाव्याचा उद्देश सांगुन लाभ घेण्याचे आव्हान केले.

सदर कार्यक्रमास प्रविण महाजन उपजिल्हाधिकारी जळगाव, बाळासाहेब मोहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगाव, रमेश चोपडे अतिरिक्त पोलीस अधिक्षक चाळीसगाव, अॅड.केतन ढाके, अध्यक्ष जिल्हा वकील संघ तथा जिल्हा सरकारी अभियोक्ता जळगाव, उपविभागीय अधिकारी चाळीसगाव लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार चाळीसगाव .अमोल मोरे, .एस.डी.यादव, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर चाळीसगाव, श्रीमती. एस.आर. शिंदे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश चाळीसगाव, ए.एच.शेख, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर चाळीसगाव तसेच अॅड.भागवत के. पाटील, अध्यक्ष तालुका वकील संघ चाळीसगाव आणि वकील संघातील सन्माननीय पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ए.ए.के.शेख, सचिव जिल्हा सेवा प्राधिकरण जळगाव यांनी उपस्थित मान्यवर व जनसमुदायाचे आणि यांनी या महामेळाव्याचे आयोजन केले. त्या सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड माधुरी बी.एडके, सचिव तालुका वकील संघ चाळीसगाव आणि बी.जी.नाईक वरिष्ठ लिपीक, मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट जळगाव यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026
गुन्हे

हिरापूरजवळ धावत्या रेल्वेतून पडलल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

January 21, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव नगरपरिषदेकडून ‘तक्रार निवारण’ मोबाईल अॅपचा लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांच्याहस्ते शुभारंभ

January 9, 2026
Next Post

लेकीचा फोटो शेअर करत सुषमा अंधारे यांची भावुक पोस्ट ; वादात लेकीलाही ओढल्याची व्यक्त केली खंत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात मुस्लीम बांधवाची निघाली भव्य मिरवणूक

October 9, 2022

पुतीन यांचे कुटुंबिय अण्वस्त्र हल्ल्यापासून सुरक्षित अंडरग्राउंड सिटीत ; रशियातील प्राध्यापकाचा दावा!

March 3, 2022

पूरग्रस्त कुटुंबांना दहा हजारांची तातडीची मदत ; विजय वडेट्टीवार यांची घोषणा

July 26, 2021

सख्खा भाऊ पक्का वैरी ; पैशांच्या वादातून लहान भावाने केला मोठ्याचा खून !

August 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group