TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध फिर्याद देणार : जितेंद्र महाजन यांचा ईशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2024
in गुन्हे, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव जागृत मंचचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र महाजन यांनी अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध पोलिसात फिर्याद देणार असल्याचा ईशारा दिला आहे.

जितेंद्र महाजन यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांना विनंती आहे की, शहरात अनधिकृत बॅनर कोणीही लावू नये. लावल्यास मी स्वतः संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करेल. तसेच जे बॅनर बनवणारे आहेत त्यांच्याविरुद्ध सुद्धा ही फिर्याद राहील. बॅनरमुळे कोणालाही इजा होणार नाही, याची काळजी बॅनर लावणाऱ्यांनी घ्यावी. नियमानुसार बॅनर लावल्यानंतर देखील त्यामुळे कोणाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
बॅनर बनविणाऱ्यांना सुद्धा सूचना आणि बॅनर बनवताना नियमानुसार काळजी घ्यावी. अन्यथा बॅनर बनविणाऱ्यांवर सुद्धा कार्यवाही होत असते. सदर कार्यवाही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार असेल, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. बॅनर बनवणाऱ्यांनी सुद्धा ! अन्यथा, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होतील.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

परवानगी घेतली याचा अर्थ असा नाही ? की आपण कुठेही बॅनर लावू शकतो रस्त्यावर कुणालाही अडचण होणार नाही, अशा पद्धतीने बॅनर लावण्यात यावेत कोणालाही अडथळा होणार नाही याची दक्षता बॅनर लावणार यांनी घ्यावी अन्यथा ते सुद्धा बेकायदेशीर राहील ही काळजी बॅनर लावणार यांनी घ्यावी, अन्यथा सर्वांविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली जाईल, असेही महाजन यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
Next Post

जळगावात सशस्त्र दरोडा ; सुवर्ण कारागिरांकडून १४ लाखांचे सोने लुटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्रालयात बॉम्ब असल्याचा पोलिसांना निनावी फोन, शोधमोहिम सुरु

May 30, 2021

“राज्यपाल लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत आहेत” : जयंत पाटील

September 4, 2021

‘हिंमत असेल तर दिवसा आंदोलन करून दाखवा’ : गुलाबराव वाघ

January 19, 2022

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 20 एप्रिल 2024 !

April 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group