TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सर्वेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करावे : आमदार अनिल पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
September 30, 2020
in अमळनेर, आरोग्य, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) ‘माझे कुटुंब…माझी जबाबदारी’ या सर्वेक्षणाला मदत करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.

सोमवारी रात्री भांडारकर महाविद्यालयात पटांगणात ‘माझी जबाबदारी…माझे कुटुंब’ या मोहीमेच्या प्रचारार्थ प्रविण पाटील, निवृत्ती बागुल आणि विनोद जाधव यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत बैठक आयोजित केली होती.यावेळी व्यासपीठावर प्रा.सुभाष पाटील, कामगार नेते एल.टी.पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ आबा पाटील, मांडळ येथील माजी पं स. सभापती किसन काशीराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजीराव पाटील, प्रा.अशोक पवार, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत आदी उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

यावेळी सडावन येथील वि.का.स सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक पाटील यांची निवड झाल्याबद्दल व राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्ष पदी भगवान पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यात प्रारंभी दीपक पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर संदीप घोरपडे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावर कोरोनासंदर्भात माहिती दिली.

यावेळी आमदार अनिल पाटील यांनी कोरोनासंदर्भात माहिती देतांना तालुक्यात सर्वप्रथम आपण खाजगी डॉक्टरांच्या माध्यमातून सर्दी, ताप, खोकला यांचे आरोग्य तपासणी शिबीर व कोव्हीड केअर सेंटर उघडले. त्यानंतर रोटरी क्लब व बोथरा कुटूंबीय यांच्या माध्यमातून ग्रामीण कोव्हीड रुग्णालयात ऑक्सिजन व्यवस्था केली. त्यात आधी २० बेड असतांना आपण इतर व्यवस्था करून ३५ बेडपर्यंत ऑक्सिजन सुविधा केली अशी माहिती दिली. निवडून आल्यानंतर काही गावांना कोरोनामुळे भेटी देता आल्या नाहीत. मात्र, आता ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सर्वेक्षणाला मदत करून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. याचबरोबर त्यांनी आगामी बाजार समिती नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी कामाला लागावे असे सूचक विधान केले. तसेच जनसंपर्क वाढवा जेणेकरून आपल्याला हक्काचे कार्यालय उपलब्ध होईल. त्यांच्या मदतीने नागरिकांचे काम होईल व आपली वर्णी लागेल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

तसेच संदीप घोरपडे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, नागरिकांनी सहजपणे कोरोनाला घेतले आहे. परंतु हा आजार किती जीवघेणा आहे, आपण त्यातुन काय बोध घेतला पाहिजे हे सांगितले. त्यात स्वतःला कोरोना झाला तर कुटुंबात वयोवृद्ध व इतर आजारांचे नातेवाईक, आई, वडील, छोटी छोटी मुले, पत्नी, भाऊ असतात त्यांना जीवाला धोका होऊ शकतो यापासून स्वतःचे संरक्षण आणि कुटूंबाचे संरक्षण कसे करावे, याबरोबरच माझे कुटुंब माझी जबाबदारी यांचा सर्व्हे सुरू आहे. त्यात जळगाव जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी धडपड करून कुटुंबाची तपासणी करावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक वर्ग उपस्थित होते, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद कदम यांनी केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
Next Post

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील 124 पदे तातडीने भरणार : ना.गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026

हात जोडून उभं राहण्याशिवाय काहीच करू शकलो नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

January 10, 2021

एरंडोलमध्ये ३२ वीजचोरांवर कारवाई ; महावितरणची धडक मोहीम सुरूच

November 5, 2022

… आता शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका ; संजय राऊतांचा भाजपला इशारा

June 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group