TheClearNews.Com
Monday, April 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबई- पुण्याच्या धर्तीवर जळगावात कोरोना स्मार्ट हेल्मेटने तपासणी !

जी.एम. फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनचा उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2020
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जी.एम. फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे जळगाव शहरात कोरोना स्मार्ट हेल्मेटने शहरातील नागरिकांचे पूर्ण शरीर थर्मल स्कॅन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरु केलेल्या ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी” या अभियाना अंतर्गत सदर मोहीम राबविणायत येत आहे.

 

READ ALSO

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून आठ जणांकडून महिलेला मारहाण

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 एप्रिल 2026 !

संस्थापक युवाशक्ती फौंडेशनचे विराज कावडीया यांनी याबाबत माहिती आहे. त्यानुसार सदर हेल्मेट भारतीय जैन संघटना, पुणे तर्फे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हेल्मेटची किंमत सुमारे १५ लाख रुपये असून पुढील दोन आठवडे सदर मोहीम शहरात राबविण्यात येणार आहे. हेल्मेट हाताळण्यासाठी भारतीय जैन संघटना पुण्याचे चार स्वयंसेवक जळगावात आले आहे. भारतात असे फक्त चार हेल्मेट उपलब्ध आहे. एका मिनटात अंदाजे २०० लोकांची तपासणी सदर हेल्मवत करू शकतो. याची सुरुवात पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी अभिजीतजी राऊत यांच्या उपस्थित करण्यात आली.

 

या वेळी महापौर भारती सोनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी, युवाशक्तीचे विराज कावडीया, सचिव अमित जगताप, जी.एम. फौंडेशनचे अरविंद देशमुख, माजी महापौर नितीन लद्धा, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसेना शहर संघटक दिनेश जगताप, माजी महापौर विष्णू भंगाळे, रामेश्वर नाईक, जितेंद्र छाजेड, पितांबर भावसार, इत्यादी उपस्थित होते.

शनिवार व रविवारी तुकारामवाडी, गणेशवाडी, रॅन्चोद नगर, जानकी नगर, मंजुषा हौसिंग सोसायटी, पंचमुखी हनुमान मंदिर परिसर या भागात दोन दिवसात १२३१२ जनाची स्कॅनिंग करण्यात आली आहे. या पैकी ४८ जण संशयित आढळून आले. त्यांना पुढील चाचणी साठी पाठविण्यात आले आहे. पुढील चाचणी मनपाचे डॉक्टर संजय पाटील बघत आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पुढील दिवसांमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. यशस्वीतेसाठी युवाशक्तीचे प्रीतम शिंदे, पियुष तिवारी, गणेश भोई, गोकुळ बारी, पियुष हसवाल, अमोल गोपाळ, सागर जगताप, राहुल शिंपी, भूषण माली, आकाश मराठे, इत्यादी परिश्रम घेत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून आठ जणांकडून महिलेला मारहाण

April 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 एप्रिल 2026 !

April 20, 2026
क्रीडा

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

April 19, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
जळगाव

रावेर तालुक्यातील एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 19, 2026
गुन्हे

शिरसोलीत आंबेडकर जयंती बॅनर फाडल्याने तणाव; संतप्त भीमसैनिकांची कारवाईची मागणी

April 19, 2026
Next Post

रिया चक्रवर्तीने दिली ड्रग्ज सेवन केल्याची कबुली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोदीजी, भारताचा नंबर कधी येणार? लसीकरणाबाबत राहुल गांधींचा सवाल

December 23, 2020

मित्रासोबत कंपनीतून घरी जायला निघाला…पण वाटेतच काळाने घातली झडप !

November 12, 2023

राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षापदाचा कल्पना पाटील यांनी दिला राजीनामा !

February 24, 2021

बिहारमध्ये मतमोजणीची जोरदार तयारी, सर्वात आधी फतुहा आणि बख्तियारपूर जागेवरचा निकाल येणार

November 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group