TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोदींच्या युद्धातून भारतीयांना वाचवलंय, उमेदवाराला विसरा, मोदींच्या नावे मत द्या : अनुप्रिया पटेल

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनऊ (वृत्तसंस्था) युक्रेन-रशिया लढाईमुळे (Ukraine_Russia_War) जगभरात हाहाकार उडाला आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले सुरु आहेत. चारही बाजुला आगीचे लोळ उठताना दिसत आहे. मात्र अशाही परिस्थितीत मोदी सरकार भारतीयांना सुखरूप मायदेशी आणत आहे. तुम्ही याआधी भक्कम असं सरकारं दिलं आहे तर लक्षात ठेवा या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला मत देण्यासाठी जात नाही आहात. उमेदवाराला विसरा आणि मोदींच्या नावे मत द्या, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) यांनी केले आहे.

 

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

भाजपचे उमेदवार रविंद्र नाथ त्रिपाठी यांच्या प्रचारासाठी अनुप्रिया पटेल भदोहीत गेल्या होत्या. तेव्हा केंद्रीय मंत्री अनुप्रिया यांनी म्हटलं की, मोदी सरकारने खूप काही केलं आहे. युक्रेन-रशिया लढाईमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले सुरु आहेत. चारही बाजुला आगीचे लोळ उठताना दिसत आहे. मात्र अशाही परिस्थितीत मोदी सरकार भारतीयांना सुखरूप मायदेशी आणत आहे.

सरकारचे चार मंत्री तिथे गेले असून नागरिकांना विमानात बसवून बॉम्बस्फोटातून सुरक्षित वाचवून घरी आणत आहेत.हे असतं मजबूत सरकार आणि हे सरकार तुम्ही बनवलं आहे. तुम्ही इथं कोणत्या उमेदवाराला मत द्यायला जात नाही आहात. उमेदवाराला विसरून जा असेही त्यांनी म्हटले. देशाच्या विकासासाठी, मजबुतीसाठी आणि उत्तर प्रदेशच्या आनंदासाठी तुम्ही मत द्यायला जाणार आहात. २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये जसा विश्वास दाखवलात तसा आताही दाखवा असं म्हणत अनुप्रिया पटेल यांनी मतदारांना आवाहन केलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

'खेल आपने शुरू किया है, खतम हम करेंगें' ; पोलिसांसमोर हजर होण्यापूर्वीच नितेश राणेंचं सूचक ट्विट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026

धरणगाव येथे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा शिवसेनातर्फे सत्कार

February 18, 2021

कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव ; हरिद्वारमध्ये दोन दिवसांत १००० हून अधिक जणांना संसर्ग

April 14, 2021

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ११८३ कोरोनाबाधित, ९९५ झाले बरे !

March 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group