TheClearNews.Com
Sunday, November 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा शिवसेनातर्फे सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
February 18, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहर शिवसेनातर्फे गंगापुरी येथील नवनिर्वाचित सरपंचपदी हर्षाली महेश पाटील व जवखेडा ता. एरंडोल येथील शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ याचे स्वीय सह्ययक विलास पवार यांच्या सौभाग्यवती दिपाली विलास पवार यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

तसेच यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, माजी प्रभारी नगराध्यक्ष व विद्यमान उपाध्यक्ष कल्पना महाजन, माजी प्रभारी नगराध्यक्ष सुरेखाताई महाजन, अंजलीताई विसावे, नगरसेविका कीर्ती मराठे, आराधना पाटील, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख रत्नाताई धनगर, माधुरी निलेश चौधरी, नगरसेवक सुरेश महाजन, विलास महाजन विजय महाजन,बापू परेराव, जितेंद्र धनगर, किरण मराठे याचा हस्ते सत्कार करण्यात आला.

READ ALSO

धरणगाव येथे ऐतिहासिक मराठा समाज मेळावा व वधूवर परिचय मेळावा संपन्न

तहानलेल्यांना पाण्याचा घोट; थंडीने गारठलेल्यांना मायेची ऊब !’

तसेच माजी प्रभारी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन व साई सेवा लॅबचे संचालक महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्षा सौ. उषा वाघ, नगरसेविका सुरेखा महाजन किर्ती मराठे, आराधना पाटील, अंजली विसावे, शिवसेना महिला पदाधिकारी रत्ना बाई धनगर, भारती चौधरी, सुषमा महाजन, माधुरी चौधरी, तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक, सुरेश महाजन, विजय महाजन, पारेराव बापू, जितेंद्र धनगर, विलास महाजन, तौसिफ पटेल, नंदू पाटील, किरण मराठे, सद्दाम अली, राजू चौधरी, हिंमत पाटील, विनोद रोकडे, गोपाल चौधरी, गोपाल पाटील, अमोल चौधरी, अरविंद चौधरी आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवसेना उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव येथे ऐतिहासिक मराठा समाज मेळावा व वधूवर परिचय मेळावा संपन्न

November 24, 2026
धरणगाव

तहानलेल्यांना पाण्याचा घोट; थंडीने गारठलेल्यांना मायेची ऊब !’

November 22, 2026
धरणगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची पोखरी तांड्यात आगळीवेगळी दिवाळी

November 9, 2026
गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
गुन्हे

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

October 26, 2026
गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
Next Post

आदर्शगाव जवखेडा ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बांभोरी बु.येथे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रस्ते काँक्रीटीकरण व बाला अंगणवाडीचा शुभारंभ !

October 22, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

April 22, 2024

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे नांदेडला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा !

January 28, 2024

जातीनिहाय जनगणना करा, भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी मोदी सरकारला करुन दिली आठवण

January 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group