TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बांभोरी बु.येथे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रस्ते काँक्रीटीकरण व बाला अंगणवाडीचा शुभारंभ !

३३ लक्ष निधीतून होणार रस्ते काँक्रीटीकरण, बाला सिस्टीम अंगणवाडी व स्मशानभूमी सुशोभीकरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) स्मार्ट व बोलकी अंगणवाडी उपक्रमात अंगणवाडीचे रूप पालटणार असून, मुलांना विविध विषयांची सहज ओळख व शिक्षणाप्रती गोडी निर्माण होण्यास मदत होणार आहे, अंगणवाडीत भिंतीचा मुलांना उपयुक्त माहितीसाठी अधिकाधिक कल्पक पद्धतीने वापर करावा. या अभिनव उपक्रमामुळे अंगणवाड्यांचे रूपडे पालटणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, गावाच्या विकासासठी निधीची कमतरता भासू देणार नसून बांभोरी बु. गावाजवळील लहान पुलाच्या कामासाठी मुलभूत सुविधा योजने अंतर्गत किंवा गौण खनिज मधून सुमारे ३५ लक्ष निधी मंजूर करणार असल्यचे सांगितले. तालुक्यातील बांभोरी बुद्रुक येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रेमराज पाटील हे होते.

३३ लक्ष निधीच्या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण !

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

गावांतर्गत ६ लक्ष आमदार निधीतून करण्यात आलेल्या बसस्थानक परिसरातील काँक्रीट रस्त्यांचे लोकार्पण, डीपीडीसी अंतर्गत १० लाखाच्या स्मशानभूमीचे बांधकाम व सुशोभीकरण, गावांतर्गत नव्याने ६ लक्ष निधीतून रस्ता काँक्रीटीकरण व स्मार्ट व बोलकी अंगणवाडी व बाला (बिल्डिंग ॲज लर्निंग एड) उपक्रमात तालुक्यातील बांभोरी बुद्रुक येथे विविध विकास कामांचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. बांभोरी बु. येथे ‘‘अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंबांनी आनंदाचा शिधा – दिवाळी किट वाटपही पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि यांचे हस्ते करण्यात आले.

” बाला ” अंगणवाडीचे वैशिट्ये

जिल्ह्यात ” बाला ” उपक्रमात अंगणवाड्यांची आकर्षक रचना करण्यात येत आहे. . सृष्टीजीवन, अंकलिपी, अक्षरओळख करून देण्यासाठी भिंतीवर आकर्षक चित्रांसह उपयुक्त वनस्पती, आरोग्यदायी भाज्या पोषक आहाराचे महत्व पटवून देणारे ‘अक्षयपात्र’, छोटे उद्यान, मुलांना सुलभ हालचालींसाठी कक्ष, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील सर यांनी केले तर आभार माजी सरपंच सुभाष पाटील यांनी मानले. या प्रसंगी माजी उपसभापती प्रेमराज पाटील, डी. ओ. पाटील, मोतीलाल पाटील, माजी सरपंच सुभाष पाटील, रवींद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य शैलेश पाटील, गोपाल सोनवणे, भगवान पाटील, राजू पाटील, संजय पाटील, लक्षमण पाटील, नंदलाल पाटील, ईश्वर पाटील, अंकुश पाटील, राहुल पाटील, निंबा कंखरे, युवासेनेचे पवन पाटील, चेतन पाटील, भैया मराठे, बोरगावचे नितीन पाटील सर, यांच्यासह ग्रामस्था मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

धरणगाव येथे आरोग्यभारतीतर्फे अनोखे धन्वंतरी पूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026

फडणवीस-पाटील यांनी भाजपा प्रवेशासाठी दिली होती १०० कोटींची ऑफर : शशिकांत शिंदे

January 23, 2021

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर ; सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांची भूमिका !

March 7, 2022

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group