TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुचाकींची समोरासमोर धडक ; दोन तरुणांचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 1, 2021
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत दोन महाविद्यालयीन तरूण जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील भोजे गावाजवळ आज सकाळी घडली.

 

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

यासंदर्भात अधिक असे की, नरेंद्र भगवान गव्हाळे (वय २०, रा. चिंचपुरे ता. पाचोरा) व जीवन संतोष कदम (वय १७) रा. भोजे ता.पाचोरा या तरुणांच्या नावांचा समावेश असून इतर दोन जखमी तरुण बदन तडवी (वय २५) व जव्बार तडवी (वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. ते पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अपघात झालेल्या दोन्ही दुचाकींचे क्रमांक एम. एच. १९ डी. ए. ०३६१ व एम. एच. १९ – १४३६ असे असून अपघाताची माहिती मिळताच १०२ रुग्णवाहिका चालक बाजीराव गीते यांनी चौघांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भरती केले. दरम्यान पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी दोघांना मृत घोषित केले आहे.

 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे परेश पाटील यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली होती. तर अपघातस्थळी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे रणजित पाटील, अरुण राजपूत, संदीप राजपूत, सचिन वाघ या कर्मचाऱ्यांनी धाव घेत रुग्णवाहिका बोलावत जखमींना पाचोरा रुग्णालयात पाठवत वाहतूक सुरळीत केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

कोरोना काळात ११ हजार ७१५ उद्योजकांची आत्महत्या ; केंद्र सरकारची धक्कादायक माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बिहार न्यायालयाने २४ तासांत बलात्कार प्रकरणात ऐतिहासिक निर्णय सुनावत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

November 29, 2021

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महिला मुक्ती मोर्चा संघटनेतर्फे अपंग बांधवाना ब्लैंकेट वाटप !

December 7, 2020

आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल लवकरात लवकर द्यावे !

March 4, 2021

कासोदा येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची उत्साहात सांगता !

October 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group