TheClearNews.Com
Sunday, March 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजनंदिनी संस्थेतर्फे स्मशानभूमीतील सेवकांचा सत्कार !

गोड दसरा संकल्पनेत कु्तज्ञता अन् हिंदू- मुस्लिम एकात्मतेचे दर्शन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2020
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राजनंदिनी बहुउद्देशिय संस्था आणि अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गोड दसरा या संकल्पनेतून हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या स्मशानभूमीतील सेवकांचा सिंधी कॉलनीतील सेवामंडळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद विसराणी व संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोरोना कालावधीत अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागला. त्यांच्या मु्तदेहावर जिवाची बाजी लावत स्मशानभूमीतील सेवकांनी अंत्यसंस्कार केले. कोरोना महामारीच्या भीतीमुळे अनेक मुलांनी त्यांच्या सख्या आई, वडिलांवर सुद्धा स्वत: अंत्यसंस्कार करणे टाळले. परंतु, स्मशानभूतील या सेवकांनी त्यांचे कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे बजावले. यानिमित्त त्या सेवकांबद्दल कु्तज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच हिंदू बांधवांच्या स्मशानभूमीप्रमाणेच मुस्लिम बांधवांच्या कब्रस्थानमधील सेवकांचा देखील सत्कार करण्यात आल्याने या कु्तज्ञता सोहळ्यात हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकात्मतेचे दर्शन झाले.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

या वेळा स्मशानभूमीतील सेवक धनराज सपकाळे, काशिनाथ बिऱ्हाडे, पंढरीनाथ बिऱ्हाडे, अनिस शाह, इसाफ बागवान, शब्बीर पटेल यांचा सत्कार करण्यात आला. या सेवेकऱ्यांना शाल, श्रीफळ, ड्रेस व मिठाई देवून गोड दसरा साजरा करण्यात आला. तसेच सध्या कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. रुग्णांचा मुुत्यूदरही घटला. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने डॉ. रामानंद यांचा सत्कार ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाघ यांनी केले.

याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा.डॉ. विजय गायकवाड, डॉ. इम्रान पठाण, डॉ.सोनार, प्रा.डॉ. संगीता गावीत, माजी नगरसेवक अशोक मंधाण, भगत बालाणी, जगदीश कुुकरेजा, विजय दारा, हरदयाल कुकरेजा, सतीश मताणी, निलू मलिक, वासुभाई बुधाणी, शेखर मोतीरामाणी, कन्हैय्या कुकरेजा आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

संपूर्ण देशातील जनतेला मिळणार मोफत कोरोनाची लस; केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : महिलेच्या पर्समधून ८ हजारांची रोकड लांबविली; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ! जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सेंट्रल बँकजवळून एका महिलेच्या पर्समधून ८ हजार रूपयांची चोरी केल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखाबाई बापू गायकवाड वय ४० रा. रामेश्वर कॉलनी जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता महिला ह्या जळगाव शहरातील सेंट्रल बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या होत्या. त्यांनी बँकेतून ८ हजार रूपये काढून पर्समध्ये ठेवले. दरम्यान अज्ञात दोन महिलांनी त्यांच्या पर्समधील ८ हजार रूपये काढून चोरी केली. त्यानंतर महिलेने मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानसार अज्ञात दोन महिलांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर निकुंभ हे करीत आहे.

September 25, 2024

धरणगावकरांच्या वतीने जिजाऊ रथयात्रेचे जल्लोषात स्वागत !

April 22, 2025

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ! सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन

January 27, 2022

यावल : पाण्याची मोटार लावायला गेली अन् १४ वर्षीय मुलीसोबत घडलं भयंकर !

May 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group