TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोहिणीताई खडसे यांना आवरता आला नाही आजीबाईंच्या ओव्या ऐकण्याचा मोह !

vijay waghmare by vijay waghmare
May 18, 2024
in मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) पुर्वी लग्न कार्यात एकत्र येऊन लग्नघरची कामे केली जायची. शहरी भागात आजकाल जेवणावळी मंडप व इतर कामे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केले जात असले तरी ग्रामिण भागात अजुनही एकत्रित येऊन कामे केली जातात. यावेळी एकत्रित आलेल्या महिला आपल्या विरंगुळ्यासाठी आपल्या बोलीभाषेत गाणे ओव्या म्हणतात. मुक्ताईनगर बोदवड परिसरात सध्या सोशियल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडीओ एका लग्नघरचा आहे. त्यात काही महिला एका ठिकाणी बसून आपले कामे करत आहेत. त्यात एक आजीबाई आपल्या सुमधुर आवाजात ओव्या गात असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे ह्या त्या आजीबाई जवळ बसून ओव्या ऐकत आहेत व उपस्थित महिलांशी संवाद साधत आहेत.

या व्हिडीओ बद्दल रोहिणीताई खडसे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ग्रामिण भागात पुर्वी लग्न सोहळे आठ-आठ दिवस चालायचे. सर्व भाऊबंद,नातेवाईक, शेजारी ,गावकरी एकत्र येऊन लग्न घरचे कामे वाटून घेऊन खेळीमेळीच्या वातावरणात कामे पार पाडायची. प्रत्येक दिवशी रितीरिवाज प्रथेनुसार एक-एक विधी पार पाडला जायचा. यामध्ये मांडव घालणे, रुखवत बनवणे,दळण दळणे,हळद दळणे ,इ कामांचा समावेश असायचा. हे कामे करत असताना एकत्रित जमलेल्या महिला या आपल्या बोलीभाषेत लोकगीते, ओव्या म्हणायच्या. या लोकगीत ओव्यांमध्ये महिला लग्न समारंभातील प्रसंग,आपल्या दैनंदिन जीवनातील प्रसंग, कामे ,सुख दुःख आनंद ,प्रेम विरह या घटनांचे, नात्याचे वर्णन, समाज प्रबोधन आपल्या ग्रामिण पण ऐकायला गोड सुमधुर बोलीभाषेतून करायच्या. त्या गायला लागल्या, की तो त्यांचा जणू छंदच बनायचा. सादाला प्रतिसाद मिळाल्याप्रमाणे एकीनंतर दुसरी महिला गायला लागायची.यातून एकप्रकारचा आनंद तर मिळायचाच पण काम करताना थकवा न येता उत्साह यायचा.

READ ALSO

कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू

शेतात पार्टी अन् चुलत भावाने जे केलं ते भयंकर !

आजच्या व्यस्त व धावपळीच्या जीवनात या गोष्टी लोप पावत असल्या तरी ग्रामिण भागात लग्न घरी लोक एकत्र जमतात लग्नघरची कामे एकमेकांच्या सहकार्याने खेळीमेळीने पार पाडतात. मतदार संघातील बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे बाळूभाऊ पाटील यांची कन्या प्रितीच्या लग्नाच्या हळद समारंभास गेले असताना लग्नघरी महिला एकत्रित बसुन कामे करत असल्याचे व एक आजीबाई आपल्या सुमधुर आवाजात ओव्या गात असल्याचे दिसून आले. यावेळी आजीबाई जवळ जाऊन ओव्या ऐकण्याचा मोह आवरता आला नाही. म्हणुन मग आजीबाई जवळ बसुन आजींच्या सुमधुर आवाजातील ओव्या श्रवण केल्याचे रोहिणीताई खडसे यांनी सांगितले.

रोहिणीताई खडसे या नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमात आपल्या पदाचा बडेजाव न करता लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांशी आपुलकीने संवाद साधताना दिसुन येतात. ही घटना दहा दिवसांपूर्वीची असली तरी आता हा आजीबाईंच्या ओव्या ऐकतानाचा व्हिडीओ परिसरात सर्वत्र व्हायरल होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: MuktainagarRohini khadse

Related Posts

गुन्हे

कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू

May 12, 2025
गुन्हे

शेतात पार्टी अन् चुलत भावाने जे केलं ते भयंकर !

March 31, 2025
जिल्हा प्रशासन

मुक्ताईनगर छेडखानी प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. केतन ढाके यांची नियुक्ती !

March 18, 2025
गुन्हे

मुक्ताईनगरात मुलींची छेड काढणाऱ्या चौघांना अटक !

March 4, 2025
मुक्ताईनगर

खळबळजनक! मुक्ताईनगर येथे रक्षा खडसेंच्या मुलीची छेड

March 2, 2025
गुन्हे

वन विभागाच्या गस्ती पथकावर डिंक तस्करांचा जिवघेणा हल्ला; एक संशयित ताब्यात !

February 14, 2025
Next Post

चार जणांची निर्घृण हत्या, एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संजय राठोड लवकरच मंत्रिमंडळात सामील होतील : उदय सामंत

July 10, 2021

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत बँकेचे कर्ज तातडीने सुरू करा : ॲड जमील देशपांडे !

May 20, 2024

चोपडा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ; समस्या न सुटल्यास मोर्चाचा दिला इशारा !

March 12, 2024

धरणगावच्या शुक्ला परिवाराचा अनमोल महादान संकल्प ; तिन्ही भावांनी केले मरणोत्तर देहदान

June 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group