TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लतादिदींच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्वरस्वती संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन !

मंगेशकर घराण्यातील राधा मंगेशकर आणि मनिषा निश्चल हे आकर्षण !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व एन. व्ही. टेक्नॉलॉजी सर्व्हीसेस यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ फेब्रुवारी २०२३ रोजी, महात्मा गांधी उद्यान येथे सायंकाळी ७ ते १० वाजेदम्यान स्वरस्वती या संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कुणीही चुकवू नये असा या संगीतमय स्वरस्वती कार्यक्रमासाठी मंगेशकर घराण्यातील आजच्या पिढीतील आघाडीच्या गायिका डॉ. राधा मंगेशकर आणि सोबत प्रसिद्ध गायिका मनिषा निश्चल यांच्यासह सह गायक जितेंद्र अभ्यंकर आणि साथीला वाद्यवृंद असणार आहे. या श्रध्दांजली मैफलीचे आपल्या खास शैलीत निवेदनासाठी प्रसिद्ध असलेले मनिष गोखले निवेदन करणार आहेत. दि. ६ फेब्रुवारीला लाडक्या दिदीला जावून एक वर्ष पुर्ण झाले. त्यानिमित्त लतादिदींना संगितमय मैफलीतून श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित स्वरस्वती या कार्यक्रमात राधा मंगेशकर आणि मनिषा निश्चल हे आकर्षण असलेल्या कार्यक्रम सर्व रसिकांसाठी मोफत असेल. यासाठी मोफत प्रवेशिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. क्वालिटी वर्ल्ड, सत्यब्रम्ह भरित सेंटरच्या मागे, बी. जे. मार्केट, केवल हॉस्पिटल बजरंग बोगद्या जवळ, गणपती मंदिर शेजारी, मिसळ दरबार, मू. जे. महाविद्यालय समोर यामध्ये महिलांसाठी विशेष प्रवेशिका केवल हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे.

READ ALSO

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
Next Post

जळगावात महावितरण अधिकाऱ्यांमध्ये रंगला प्रदर्शनीय क्रिकेट सामना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 फेब्रुवारी 2026 !

February 26, 2026

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार ३० जून २०२३ !

June 30, 2023

जळगाव नेहरू युवा केंद्राच्या ‘युवा उत्सवात’ युवांनी केली धमाल !

March 5, 2023

शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या ; शिक्षक भारती संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

March 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group