TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव नेहरू युवा केंद्राच्या ‘युवा उत्सवात’ युवांनी केली धमाल !

जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या 'पंच प्रण'वर विविध स्पर्धा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारत सरकारच्या युवा कार्यक्रम, क्रीडा मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्र जळगाव व जिल्हा प्रशासन जळगावद्वारा जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज नाट्य संकुल जळगाव येथे करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले पंच प्रण मुद्दे, राष्ट्रीय तृणधान्य वर्ष, जी-२० आणि वाय-२० या विषयांना हात घालणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.

पहिल्या सत्रात दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उदघाटन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जळगावचे आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, कर्नल पवन कुमार, सामाजिक न्याय विभागाचे सह आयुक्त योगेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, लीड बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, केसीई आयएमआरच्या संचालिका शिल्पा बेंडाळे व इतर अधिकारी मान्यवर उपस्थित होते. नेहरु युवा केंद्राचे राज्य निर्देशक प्रकाश मनूरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी रूपरेषा स्पष्ट केली.

READ ALSO

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

युवा उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या ५ पंच प्रणवर आधारित विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात मुख्यत्वे गुलामी की हर सोच से मुक्ती यावर चित्रकला स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा, भाषण स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम, छायाचित्र स्पर्धा अशा विविध भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी युवा उत्सवात होती. १८ ते २९ वयोगटातील नवोदित कलावंतांकडून बहारदार सादरीकरण करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विजयी उमेदवारांना खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील जवळपास १४०० युवक – युवती युवा उत्सवात सहभागी झाले होते. के.सी.ई. सोसायटी संचालित आय.एम.आर. महाविद्यालय उत्सवाचे सहयोगी महाविद्यालय होते. सर्व युवांना जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. आले. खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम.राज कुमार, कर्नल पवन कुमार यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या पुढील वाटचालीत युवकांच्या भूमिका व कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले.

युवकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी परिसरात विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते. यात जिल्ह्यातील महिला बचतगट, तसेच विविध विभागातर्फ़े युवकांना योजनांची माहिती मिळावी म्ह्णून स्टॉल लावण्यात आले होते. यात जिल्हा प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी, नाबार्ड, केंद्रीय संचार ब्युरो, समाज कल्याण विभाग यांचा समावेश होता. केंद्रीय संचार ब्युरोेतर्फे विनोद ढगे व सहकाऱ्यांनी तृणधान्य महत्त्व विषद करणारे नाटक आणि राज्य गीत, पोवाडा सादर केला.

परीक्षक म्हणून अमृता भट, विनोद ढगे, अक्षय राजपूत आदींनी काम पाहिले तर प्रा.शमा सराफ, रणजीत राजपूत, भूषण लाडवंजारी, आनंदा वाघोदे, प्रणील चौधरी, चेतन वाणी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नेहरू युवा केंद्र जळगावचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल अजिंक्य गवळी, युवक प्रतिनिधी तेजस पाटील, रोहन अवचारे, हेतल पाटील, राहुल वाघ, राहुल जाधव, अनिल बाविस्कर, उमेश पाटील, कल्पना पाटील, पल्लवी तायडे, चांदणी कोळी, रविंद्र बोरसे, गौरव वैद्य आदींनी परिश्रम घेतले. सर्व सहभागी स्पर्धकांच्या जेवणाची आणि कार्यक्रमाची गैरसोय होऊ नये यासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
Next Post

धरणगावात वीज कोसळून नारळाचे झाड पेटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मे 2026 !

May 14, 2026

खळबळजनक : भाजप आमदाराच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला !

November 24, 2021

जुन्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून ; पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल !

March 12, 2024

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

May 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group