TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळेत पालक शिक्षक सभा उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 24, 2022
in भुसावळ, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनिल महाजन) येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात नुकतीच पालक शिक्षक सभा राणी लक्ष्मीबाई नूतन सभागृहाच्या वास्तूत घेण्यात आली. सभेला नशिराबाद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जनार्दन शामराव माळी, कार्याध्यक्ष योगेश पाटील ,संचालक गोविंदा भोळे, विनायक वाणी तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सी. बी. अहिरे व जे. वाय. महाजन सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रवीण महाजन उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करण्यात येऊन लोकमान्य टिळकांच्या जयंती निमित्त प्रतिमापूजन व माल्यारपण करण्यात आले. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रवीण महाजन यांनी सभेचे प्रास्ताविक केले.त्यांनी पालक शिक्षक संघाची आवश्यकता विशद करून पालक व शिक्षक यांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच सुसंस्कार करण्याची गरज असल्याचे सांगितले .शिक्षक तुषार रंधे यांनी पालक शिक्षक संघाचे वैशिष्टे व कार्य सांगितले. तर उपशिक्षिका सुनीता न्हावी यांनी पालक शब्दाचा अर्थ सांगून पालकांची भूमिका काय असावी याबाबत मार्गदर्शन केले. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सी बी अहिरे यांनी पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ प्रयत्नशील असून शाळेमध्ये सुरू असलेल्या व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी त्यांनी माहिती दिली .संस्थेचे संचालक विनायक वाणी यांनी शालेय शिक्षणाबरोबरच मुला मुलींसाठी बाल संस्काराची गरज असल्याचे सांगून पालकांनी आपल्या पाल्यास झिपरू अण्णा महाराज बालसंस्कार केंद्रात पाठवावे, जेणेकरून आपला पाल्य उत्तम सुसंस्कारित होऊन त्याची शैक्षणिक प्रगती चांगली होऊ शकेल.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

यावेळी पालकांनी देखील शाळेच्या भौतिक सुविधा तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी सुरू असलेले विशेष उपक्रम याविषयीचे गौरवोद्गार काढले. संस्थेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्ता विकासासाठी प्रोजेक्टर आणि ई लर्निंगची सुविधा केली असल्याचे प्रात्यक्षिकातून व चित्रफितीतून दाखवून दिले .तसेच पालकांच्या विविध शंकांचे निरसन संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश जी पाटील व उपस्थित संचालक मंडळांने केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थाध्यक्ष जनार्दन माळी यांनी संस्थेच्या संचालक मंडळावर गुणवत्ता वाढीसाठी जशी जबाबदारी आहे तशी पालकांची देखील आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्ता वाढीसाठी जबाबदारी मोठी असल्याचे प्रतिपादन केले. शेवटी पालक शिक्षक संघाची कार्यकारणी निवडण्यात येवून नूतन पालक पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यकारिणी याप्रमाणे उपाध्यक्ष यशवंत माळी, सचिव वंदना पाटील, वैष्णवी भट. सहसचिव निलिमा रोटे, विद्यार्थी प्रतिनिधी ऋषी पाटील व डिंपल रोटे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा पाठक व नेहा चौधरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन शितल चावरे यांनी केले. सभेच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांचे सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

विवाहितेला पाठवले अश्लील फोटो आणि व्हिडीओ ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026

संपूर्ण देशातील जनतेला मिळणार मोफत कोरोनाची लस; केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य

October 26, 2020

निवडणुक निकालच्या आनंदोत्सवात सहभागी झाले, घरी परताना जिवलग मित्रांवर काळाचा घाला !

May 25, 2023

धरणगाव नूतन सोसायटी निवडणूक : मतदानाची प्रक्रिया पूर्ण ; थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात !

June 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group