TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव सा.बां.विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात राजेंद्र वाघ बसणार उपोषणास !

खड्डयाचे जलपुजन व वृक्षारोपण करून शनिवारपासून उपोषणाला होणार सुरुवात !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 19, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव सा.बां.विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात शनिवारपासून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे विभागीय जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ हे शनिवारपासून उपोषणाला सुरुवात करणार आहेत.

गेल्या वर्षांपासून धरणगाव सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाण पुलापासून ते धरणी नाला पुलापर्यंत, शहरातील प्रमुख रस्त्याचे उद्घाटन होऊन काँक्रिटीकरणाचे व डिव्हाईडरची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र सुरू असलेली कामे अर्धात थांबवून कामे बंद करण्यात आली व जे रस्ते तयार केलेत, त्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे आजतागायत रस्त्यांचे कामे करण्यास धरणगाव बांधकाम उपविभाग असमर्थ ठरल्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे विभागीय जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ व संघटनेच्या वतीने दि.२३ जुलै, २०२२ शनिवार पासून उपोषणास बसणार आहेत.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

दि. २३ जुलै रोजी शहरातील गूड शेफर्ड इंग्लिश स्कूल, उड्डाण पूल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बस स्थानक, व्हाईट हाऊस, मटन मार्केट, पारोळा नाका, पाटील वखार, भूमी गार्डन जवळील ( पाटाच्या पुलाजवळ ) रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामधील पाण्याचे जलपुजन करून वृक्ष लावून आंदोलन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक जवळ उपोषणास बसणार आहे. गेल्या वर्षभरापूर्वी शहरातील प्रमुख रस्त्याचे उद्घाटन करून कामे सुरू करण्यात आली होती. मात्र सुरू असलेली कामे अर्ध्यात थांबवून कामे बंद करण्यात आली ती आजतागायत रस्त्यांचे व डिव्हाईडर ची कामे पूर्ण करण्यात आली नाही. सदर रस्त्याच्या व डिव्हाईडर चे कामासंदर्भात विचारणाबाबत मा. सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता सो, यांच्या कार्यालयात गेल्या आठ दिवसांपासून आम्ही निरंतर भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु, मा.अभियंता सो, मिळून आले नाहीत. यामुळे आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबविल्याची माहिती राजेंद्र वाघ यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 ऑगस्ट 2026 !

August 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 ऑगस्ट 2026 !

August 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 ऑगस्ट 2026 !

August 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2026 !

August 17, 2026
Next Post

जळगावच्या ईकरा थीम महाविद्यालयात वृक्षारोपण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले ; बळीराजा हवालदिल

December 28, 2021

भरधाव ट्रकने तरुणीला चिरडले !

December 2, 2023

मंडळधिकाऱ्यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघं वाळू माफियांना अटक !

January 17, 2024

जळगाव : व्यावसायिक स्पर्धेतूनच ‘ते’ मालवाहू वाहन पेटवण्याचा प्रयत्न !

November 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group