TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेती सिंचन आणि बिगर सिंचनासाठी गिरणा धरणातून जिल्हावासियांना मिळणार 5 आवर्तने !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मंजुरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) याही वर्षी पूर्ण भरलेल्या गिरणा धरणातून शेती सिंचनासाठी ३ व बिगर सिंचनासाठी २ अशी एकूण ५ आवर्तने जिल्ह्यासाठी सोडण्यात येणार असल्याचा निर्णय आज कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

गिरणा धरणातून दोनच आवर्तने मिळणार असतांना शेतकऱ्यांची वाढती मागणी व गरज लक्षात घेता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकरी आणि लाभक्षेत्राच्या परिसरातील जनतेच्या हितासाठी तिसरे आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सिंचनासाठी अतिरिक्त ४ थे आवर्तना बाबत पाण्याच्या उपलब्धतेनुसार व पाण्याची मागणी नुसार विभागाने निर्णय घेण्याचे ठरले. या अनुषंगाने गिरणा धरणातून अनुक्रमे १५ – २० डिसेंबर, १४ -२० जानेवारी आणि १६- २१ फेब्रुवारी रोजी ३ आवर्तने सुटणार आहेत. तसेच बिगर सिंचनासाठी मागणीनुसार एप्रिल व मे महिन्यात २ आवर्तन सोडण्यात येणार आहे. यामुळे गिरणातील शेती सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पाण्याचा शेवटच्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे.

READ ALSO

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

या संदर्भात वृत्त असे की, जिल्हास्तरीय कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अजिंठा शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांकडे असलेली सिंचन -बिगर सिंचन थकित पाणीपट्टी भरण्याचे अधीक्षक अभियंता एस. डी. दळवी यांनी आवाहन केले. या बैठकीला मा. किशोर आप्पा पाटील,आमदार वि. स.स,भडगाव – पाचोरा मतदार संघ, समिती सदस्य दत्तू ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अधिक्षक अभियंता आणि प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधीकरण एस.डी. दळवी, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. पी. अग्रवाल, जिल्हा कृषी अधिक्षक संभाजी ठाकूर , निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, महसूलचे नायब पाटबंधारे विभागाचे डी. बी. बेहेरे, गिरणा परिसरातील सर्व क्षेत्रीय उपअभियंता विजय जाधव, हेमंत पाटील, प्रवीण पाटील, एस. आर. पाटील व अधिकारी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बैठकीचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता सुभाष चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविकात अधीक्षक अभियंता एस. डी. दळवी यांनी सिंचन पाणी अवर्ताना संदर्भात सविस्तर माहिती विशद केली तर आभार कार्यकारी अभियंता डी.पी. अग्रवाल यांनी मानले. गिरणा धरण १९६९ साली पूर्ण झाले असून गत ५३ वर्षात ते १३ वेळेस पूर्ण भरले आहेत. गेल्या ४ वर्षांपासून हे धरण लागोपाठ १०० टक्के क्षमतेने भरले आहे. यंदा देखील धरण पूर्ण भरल्याने यातील पाण्याचा चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव, धरणगाव व अमळनेर तालुक्यातील २३८२५ हेक्टर जमीनीला सिंचनासाठी लाभ होणार आहे. या अनुषंगाने गिरणा धरणातून २ च्या एवजी 3 आवर्तने सोडण्यात यावीत असे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. तसेच सिंचनासाठी अतिरिक्त ४ थे आवर्तना बाबत पाण्याच्या उपलब्धतेनुसार व पाण्याची मागणी नुसार विभागाने निर्णय घेण्याचे ठरले. तसेच यातील शेती सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पहिले आवर्तन धरणातून १५-२० डिसेंबर रोजी सुटणार असून यातून १०६.२५ दशलक्ष घन मीटर इतके पाणी सोडण्यात येणार आहे. अनुक्रमे १५ – २० डिसेंबर, १४ -२० जानेवारी आणि १६- २१ फेब्रुवारी रोजी ३ आवर्तने सुटणार आहेत. तसेच बिगर सिंचनासाठी मागणीनुसार एप्रिल व मे महिन्यात 2 आवर्तन सोडण्यात येणार आहे. तर पालकमंत्र्यांनी खास शेतकऱ्यांना लाभ व्हावा म्हणून फेब्रुवारीमध्ये रोजी १०६.२५ दशलक्ष घन मीटर इतक्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे गिरणा धरणातील पाणी हे शेवटच्या शेतकर्‍यापर्यंत पोहचणार आहे.

बिगर सिंचन पाणी वापर
गिरणा प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प अहवालामध्ये सिंचनाव्यतिरिक्त कुठल्बायाही बाबींसाठी पाणी वापराची तरतूद केलेली नाही. तथापि बदलत्या परिस्थितीनुसार बिगर सिंचनासाठी शासनाने वेळोवेळी मंजुऱ्या दिलेल्या आहेत. गिरणा प्रकल्पा अंतर्गत पिण्यासाठी अवलंबून असणाऱ्या संस्थामध्ये मालेगाव महानगरपालिका, चाळीसगाव, भडगाव व पाचोरा नगरपालिका तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या २ योजनांचा समावेश असून चाळीसगाव, भडगाव ,पाचोरा व एरंडोल तालुक्तायातील १५४ गावांचाही समावेश आहे.

सिंचन -बिगर सिंचन थकित पाणीपट्टी भरण्याचे आवाहन

गिरणा पांझण प्रकल्पावरील सिंचन व बिगर सिंचनची मागील वर्षाची थकबाकी १८ कोटी १२ लक्ष ०१ हजार असून चालू वर्षाची पाणीपट्टी आकारणी ८ कोटी १८ लक्ष ८६ हजार इतकी आहे. ऑक्टोबर २०२२ अखेर २ कोटी २१ लक्ष १४ हजार वसुली झाली असून शेतकऱ्यांकडे तब्बल २४ कोटी ०७ लक्ष १९ हजार इतकी थकबाकी आहे.थकबाकी वसुलीबाबतही बैठकीत चर्चा झाली असून टप्प्या टप्याने शेतकऱ्यांनी थकबाकी भरण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता एस. डी. दळवी यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
Next Post

एस.डी. सीड शिष्यवृत्ती; दीड दशकांची सुरेशदादा जैन यांची अखंडित समाजसेवा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री गिरीश महाजन यांनी केली ‘ब्रह्मोत्सव’ कार्यक्रमाची पाहणी

December 24, 2024

महावितरण कंपनीला भाजपच्यावतीने चेतावणी देऊन निषेध

February 15, 2021

Weekly Horoscope : रविवार 16 जून ते शनिवार 22 जून 2024 !

June 16, 2024

शेतातून येणाऱ्या दुचाकीला ट्रकची धडक ; 18 वर्षीय तरुण जागीच ठार !

March 16, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group