TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अजित पवारांच्या घरासमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2020
in राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बारामती (वृत्तसंस्था) मराठा समाजाच्या आरक्षणाला मिळालेल्या स्थागतीच्या विरोधात बारामतीमध्ये अजित पवार यांच्या घरासमोर ‘ढोल बजाओ आंदोलन’ करण्यात आले.

 

READ ALSO

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

आज सकाळी आठ वाजता भिगवण रोड वरील पी एन जी चौकातून मराठा समाज मोठ्या संख्येने एकत्र आले.होते. वेळी सोशल डिस्टन्स,मास्क,सॅनिटायजर चा वापर करण्यात आला. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा,आरक्षण टिकवा नाहीतर मराठा समाजाच्या खासदार,आमदार,मंत्र्यांनी राजीनामा द्या, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे..कोण म्हणतं देत नाय, घेतल्या शिवाय राहत नाय’….अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. आंदोलकांनी भगवा झेंडा घेऊन व एक मराठा लाख मराठा लिहिलेली टोपी घालून आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आंदोलकांनी सहयोग सोसायटीच्या समोर पवार यांच्या निवास्थानासमोर घोषणाबाजी करत ढोल वाजवत आंदोलन केले. जवळपास एक तास आंदोलक येथे ठिय्या मांडून बसले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
Next Post

राहुल गांधींनी दिल्या मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : दुचाकीच्या डीक्कीतून ८३ हजारांची रोकड लांबविली !

September 20, 2024

देशाची २ वर्षात होणार टोल नाक्यांपासून मुक्तता : नितीन गडकरी

December 18, 2020

चॉकलेटचे आमिष देत ६ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार ; घटना ऐकून तुमचाही होईल संताप !

March 11, 2022

हॉटेल, सर्व खाद्यपदार्थ विक्री दुकानात खाद्य पर्यवेक्षकाची नियुक्ती आवश्यक

September 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group