TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हॉटेल, सर्व खाद्यपदार्थ विक्री दुकानात खाद्य पर्यवेक्षकाची नियुक्ती आवश्यक

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएएआय-FSSAI) सर्व राज्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि नियमन विभागाला नवीन सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये सर्व खाद्य विक्रेत्यांना दर दोन वर्षांनी एक दिवसाचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे.

 

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

या प्रशिक्षणात हॉटेल, ढाबा, किराणा दुकान, मिठाई, दूध, सर्व खाद्य पदार्थ व्यावसायिकांना अन्न बनवण्याची पद्धत व स्वच्छतेची माहिती दिली जाणार आहे. कै. वनजी बाबा ग्रामीण विकास मंडळ यासाठी पुढाकार घेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण महत्वपूर्ण असून केंद्र सरकार मान्यता प्राप्त प्रमाणपत्र दिले जात आहे.

 

अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र (FOSTAC) हा अन्न सुरक्षा आणि प्रमाणित अधिनियम, नियम आणि नियम याविषयी जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने भारतीय खाद्य सुरक्षा आणि प्रमाणित प्राधिकरण यांचा एक व्यापक स्तरावरील प्रशिक्षण देत आहे. तर भारतामध्ये प्रशिक्षण देण्याचे काम हे कै.वनजीबाबा ग्रामीण विकास मंडळ(KVGVM)संस्था यांना दिले आहे. प्रशिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने दिले जात असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपर्क आणि संसर्ग टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

कै.वनजीबाबा ग्रामीण विकास मंडळ(KVGVM) संस्थे मार्फत प्रशिक्षण घेतल्यानंतर अन्नपदार्थ विक्रेत्याला केंद्र सरकारची मान्यता असलेले प्रमाणपत्र दिले जात आहे. हॉटेल, ढाबा, किराणा दुकान, मिठाई, दूध, सर्व खाद्य पदार्थ व्यावसायिकांना हे प्रशिक्षण आवश्यक आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

ठाण्यातील पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध गुन्हा ; जळगावाच्या तरुणाचा समावेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खतांसाठी शेतकर्‍याचा आत्मदहनाचा इशारा

September 6, 2020

हिटलर इव्हेंट करायचा मोदीही तेच करताय : संजय राऊत

May 8, 2022

व्हाईस ऑफ मीडियाचे महानगराध्यक्षपदी परेश बऱ्हाटे !

June 30, 2024

बीएचआर घोटाळा : ठेवीदारांना पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा ; अवसायकाच्या ताब्यात मिळाल्या जप्त केलेल्या हार्डडिस्क !

September 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group