TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आनोरे विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना मुन्नादेवी आणि मंगलादेवी फाउंडेशनतर्फे वह्या वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2022
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनोरे येथील बी.जे. महाजन माध्यमिक विद्यालयात मुन्नादेवी व मंगलादेवी मल्टीपर्पज फाउंडेशन उपक्रमाअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश महाजन, मुन्ना देवी मंगलादेवी मल्टीपर्पज फाऊंडेशनचे अध्यक्ष जीवन बयस, सचिव मुकेश बयस,जितेंद्र बयस,प्रवीण पाटील,विद्यालयाचे सचिव काशीनाथ मिस्तरी, संचालक जगन्नाथ महाजन, यांच्या हस्ते विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 ऑगस्ट 2026 !

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश महाजन व जितेंद्र बयस यांनी विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त केले. मुख्याध्याप एम.एच. चौधरी, ए.के. पाटील,आर.बी. महाले,किरण महाजन,बी.डी. सुतार,पी.एन. माळी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.आर. महाजन तर आभार कल्पेश महाजन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2026 !

August 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 ऑगस्ट 2026 !

August 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑगस्ट 2026 !

August 10, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 09 ते 15 ऑगस्ट 2026 !

August 9, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑगस्ट 2026 !

August 8, 2026
Next Post

धरणगावातून अज्ञात चोरट्याने लांबवली दुचाकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ३१ जुलै ते ६ ऑगस्ट २०२३ !

July 30, 2023

मोठी घोषणा! आता पोलिसांनाही Work From Home, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा मोठा निर्णय

January 6, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 22 जानेवारी 2026 !

January 22, 2026

राजस्थान पोलिसांना मारहाण ; महाराष्ट्रातील भाजप आमदाराला अटक !

February 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group