TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाबाधित महिलेचा मृत्यूनंतर रुग्णालयाची तोडफोड !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाबाधित महिलेचा व्हेंटीलेटर अभावी मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी निलकमल हॉस्पिटलमध्ये आज दुपारी जोरदार तोडफोड केली. तर दुसरीकडे रुगांची प्रकृती पहिल्या दिवसापासून गंभीर होती. याबाबत नातेवाईकांना कल्पना दिली असल्याचा खुलासा रुग्णालयाने दिला आहे.

 

READ ALSO

खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

या संदर्भात अधिक असे की, संगिता पांडूरंग पाटील (वय ५०, रा. जिल्हा बँक कॉलनी) यांची प्रकृती खरब झाल्यानंतर त्यांना २९ सप्टेंबर रोजी निलकमल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा दुसरा रिपोर्ट उद्या १२ ऑक्टोबर रोजी येणार होता. परंतू आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास संगिता पाटील यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी कळताच मुलगा महेंद्र पाटील यांने आक्रोश केला. थोड्याच वेळात मयत महिलेचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयाची तोडफोड करायला सुरुवात केली. नातेवाईकांचा आरोप होता की, रूग्णाला व्हेंटीलेटरची आवश्यकता होती. परंतू डॉक्टरांनी फक्त ऑक्सिजनवर ठेवले. यावेळी नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या इतर रूग्णांना ऑक्सीजन पुरवठा करणारे ऑक्सीजन सिलेंडर काढून फेकल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

May 20, 2026
गुन्हे

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

May 20, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

May 20, 2026
गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
गुन्हे

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

May 19, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
Next Post

खडसे पक्षांतर करतील हे सत्य ; गुलाबराव पाटील यांचे महत्वपूर्ण वक्तव्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक प्रकार ! जादूटोणा करण्याच्या बहाण्याने महिलेवर दोघांना केला आळीपाळीने बलात्कार !

March 2, 2022

कोंबड्या अंडी देत नसल्याची पोल्ट्री चालकाची तक्रार, पोलीसही चक्रावले

April 21, 2021

नाथाभाऊंनीच आत्मचिंतन करावे, म्हणजे नवीन पक्षात ते सुखी राहतील – गिरीश महाजन

October 23, 2020

आसाममधील भाजप सरकार अडचणीत, मेवानींचा जामीन मंजूर ; सत्र न्यायालयाची थेट उच्च न्यायालयाकडं तक्रार

April 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group