TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनियार बिरादरीने पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांचा केला गौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एक कर्मचारी म्हणून निवृत्त होणाऱ्या हवालदाराला जमादार म्हणून सेवानिवृत्ती मिळाली व त्याला समाजात प्रतिष्ठा व पेन्शनमध्ये आर्थिक फायदा सुद्धा झाल्याने मानियार बिरादरीने जळगाव पोलीस बॉईज संघटना व सेवा निवृत्ती पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. मुंडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन गौरव केला.

पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी ३१ डिसेंबर रोजी पाच कर्मचारी निवृत्त होत असताना त्यापैकी एक कर्मचारी हा हवलदार म्हणूनच निवृत्त का होत आहे. याबाबत चौकशी केली असता कार्यालयीन दिरंगाईमुळे त्याला पदोन्नती नाही म्हणून डॉ. मुंडे यांनी त्वरित प्रशासकीय सूत्रे हलवून निवृत्त होणाऱ्या हवालदारास त्याच दिवशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्थातच जमादार पदाची पदोन्नती दिली व संध्याकाळी त्याला निवृत्ती देऊन निरोप देण्यात आला. ज्या हवालदाराला पदोन्नती देऊन सन्मानित करण्यात आले होते ते हवलदार अब्दुल हकीम वाहिद शेख हे मनियार बिरादरीशी संबंधित असल्याने पोलीस अधीक्षकांनी त्यांचा जो सन्मान केला होता तो जरी कर्तव्याचा भाग असला तरी एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या लहान सहकार्य कडे बघून आपला डॉक्टरी पेशा आत्मसात करून लागलीच त्या हवालदारास व कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांवर योग्य वेळी औषधोपचार केल्याने त्या हवालदाराला जमादार म्हणून सेवानिवृत्ती मिळाली व त्याला समाजात प्रतिष्ठा व पेन्शनमध्ये आर्थिक फायदा सुद्धा झाल्याने मानियार बिरादरीने जळगाव पोलीस बॉईज संघटना व सेवा निवृत्ती पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. मुंडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन गौरव केला .

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

यांच्या हस्ते झाला गौरव

सर्वप्रथम पोलीस बॉईज संघटनेचे कुणाल मोरे, निवेदिता ताठे, किरण राजपूत व राहुल टोके यांनी श्रीफळ वाढविले तर निवृत्त जमादार अकबर शेख, हैदर शेख व हकीम शेख यांनी शाल अर्पण केली. मानियार बिरादरीचे शहराध्यक्ष सय्यद चाँद व उपाध्यक्ष सलीम मोहम्मद व अडव्होकेट आमीर शेख यांनी पुष्पगुच्छ अर्पित केले तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा मनीयार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी मानपत्र सादर केले.

मानपत्र
सदरच्या मानपत्र वर भुसावळ येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कवी शायर हमीद भुसालवी यांनी खालील चार ओळी लिहून त्या मानपत्राची शान वाढवली त्या ओळी अशा
यूं तो होने को कई लोग बड़े होते हैं !
काम करते हैं तभी लोग बड़े होते हैं !!
अपने छोटों को मोहब्बत से जो देखे हामिद!
सबकी नजरों में वही लोग बडे होते हैं !!

सत्काराला उत्तर

पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी सत्कार- गौरव करणाऱ्या या तिघी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून संवाद साधला व यात कोणतेही नवीन कार्य नसून तो माझ्या नियोजित कार्यालयीन कामाचा एक भाग होता ते माझे कर्तव्य होते परंतु आपण तीन संघटना एकत्रित येऊन जो माझा गौरव केलेला आहे. तो माझा गौरव व्यक्तीशः अ नसून संपूर्ण पोलीस दलाचा आहे असे असे भावोद्गार काढून त्यांनी मानियार बिरादरी, पोलीस बॉईज व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : सीए महावीर जैन यांच्या कार्यालयात जळगाव एमआयडीसीच्या फाईल्स् सापडल्या ; जामीन अर्जावर सरकारी पक्षाचा जोरदार आक्षेप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेर येथील चौघांचा ‘एमपीडीए’ कोर्टाने केला रद्द

January 6, 2021

‘गर्व से कहो हम हिंदू है’ ; मनसेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी

October 15, 2021

अमेरिकेत ‘एफडीए’च्या अंतर्गत मॉडर्नाच्या लशीला मंजुरी

December 18, 2020

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group