TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात ठाकरे गटाकडून ‘महानोकरी मेळावा २०२४’ चे आयोजन !

vijay waghmare by vijay waghmare
June 28, 2024
in चाळीसगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यासह शहरातील युवकांसाठी माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘महानोकरी मेळावा २०२४’ चे आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यात ५० हुन अधिक कंपन्या एकाच ठिकाणी एकाच वेळी उपलब्ध होणार असून एकाच दिवसात नोंदणी, मुलाखत आणि स्पॉट नोकरी लेटर, असे स्वरूप असणार आहे.

आपल्या तालुक्यातील सुशिक्षीत युवकांची वाढती संख्या लक्षात घेता माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘महानोकरी मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज्यासह, देशातील परदेशातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. तरी सर्व युवक तरूण-तरूणींनी या मेळाव्यात सहभाग नोंदवून या रोजगाराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार दि.३० जून २०२४ रोजी सकाळी ९ वाजेपासून ते ४ वाजेपर्यंत राष्ट्रीय विद्यालय हिरापूर रोड, चाळीसगाव येथे संपन्न होणार आहे. तसेच या मेळाव्याचे उद्घाटन 30 जून रोजी सकाळी नऊ वाजता शिवसनेचे संपर्क प्रमूख संजय सावंत, माजी खासदार उन्मेशदादा पाटील व माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित होणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे यांनी दिली आहे.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

शैक्षणिक पात्रता / अटी

१) 10 वी, 12 वी, ITI, B.A, B.Com, B.Sc, M.Sc. Diploma, BE/B.Tech., D.Pharm, B.Pharm,

३) बायोडाटा (कमीत कमी ५ प्रती झेरॉक्स)

४) पासपोर्ट आकाराचे ३ फोटो

मेळाव्याची वैशिष्टे

१) विनामुल्य नोंदणी
२) नोंदणी नंतर मोफत मुलाखत प्रशिक्षण
३) पात्र उमेदवारांना त्याच दिवशी तात्काळ ऑफर लेटर.
*मेळाव्यात नामांकित कंपन्यासहभागी होणार आहेत.

नाव नोंदणीसाठी 95 45 45 2014 या नंबरवर मिस कॉल दिल्यास व्हॉट्सऍपवर रजिष्ट्रेशन लिंक मिळणार आहे. तसेच मेळाव्याच्या दिवशी जागेवर देखील तरुणांना नोंदणी करता येणार आहे.तसेच परदेशातही नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी पासपोर्ट आवश्यक असणार असून या मेळाव्यासाठी महाविकास आघाडी, समविचारी संघटना, संस्था यांचे सहकार्य लाभणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Cāḷīsagāvāta ṭhākarē gaṭākaḍūna'mahānōkarī mēḷāvā 2024' cē āyōjana!

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
Next Post

रोटरी क्लब चोपडा अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, सचिवपदी भालचंद्र पवार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जि.प. शिक्षकांच्या बदल्या होणार ॲपच्या माध्यमातून ; ॲपचे काम अंतिम टप्प्यात

March 20, 2022

यावल अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन !

January 7, 2024

‘५० टक्क्यांच्या मर्यादेसह १०२ वी घटनादुरुस्ती निरुपयोगी’ : अशोक चव्हाण

August 4, 2021

मानाच्या मारुती वहनासाठी ४ लाख २१ हजार रुपयांची बोली !

October 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group