TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोटरी क्लब चोपडा अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, सचिवपदी भालचंद्र पवार !

१८ जुलै रोजी होणार पदग्रहण सोहळा !

vijay waghmare by vijay waghmare
June 28, 2024
in चोपडा, विशेष लेख, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील रोटरी क्लब ऑफ चोपडा १ जुलै २०२४ ते ३० जुन २०२५ या वर्षासाठी नुतन अध्यक्ष म्हणून डॉ ईश्वर सौदांणकर , तर सचिवपदी भालचंद्र पवार यांची निवड करण्यात आली आहे.

मावळत्या अध्यक्ष चेतन टाटीया तसेच मावळते सचिव अर्पित अग्रवाल यांच्याकडून पुढील महिन्यात 18 जुलै रोजी होणाऱ्या पदग्रहण समारंभात नूतन अध्यक्ष व सचिव पदभार स्वीकारतील. रोटरी क्लब चोपडा च्या माध्यमातून गेल्या वर्षभरात नागरिकांच्या आरोग्यदायी सेवेसाठी ऑर्थोपेडिक लायब्ररी, डायालीसिस सेंटर, रोटरी उत्सव असे कायमस्वरूपी प्रकल्पांसह विविध आरोग्य, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

शिक्षण क्षेत्रात डॉ. ईश्वर सौदांणकर हे भगिनी मंडळ चोपडा संचलित ,समाजकार्य महाविद्यालय येथे प्राचार्य म्हणून तर , भालचंद्र पवार हे सत्रसेन येथील आश्रम शाळेत शिक्षक म्हणून शहरातील नागरिकांना परिचित आहेत. येत्या वर्षभरात आरोग्य, पर्यावरण, कृषी, महिला सक्षमीकरण, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Chopdarotary club

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
Next Post

दोघांचा गळा कापून खून, सुरतचे दोन 'सुपारी किलर' जळगाव एलसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काश्मीर खोऱ्यात ४ दहशतवाद्यांना कंठस्नान ; एकाला जिवंत पकडले

March 12, 2022

Horoscope Today : राशीभविष्य, बुधवार ३० नोव्हेंबर २०२२ !

November 30, 2022

‘शिवसेनेसोबत पंगा घेऊन नये, अन्यथा महाराष्ट्रात राहणे मुश्किल करू’ : संजय राऊत

April 22, 2022

ईडीचे अधिकारी मोदींचे गुलाम की घटनेला मानणारे अधिकारी ? : बच्चू कडू

December 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group