TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभीकरण व नूतनीकरण शुभारंभ

The Clear News Desk by The Clear News Desk
October 25, 2020
in चाळीसगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील आंबेडकर चौक येथे जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून नागरसेविका आरोग्य सभापती तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ सायली रोशन जाधव यांच्या पाठपुराव्याने १ कोटी ३३ लाख खर्च असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण नूतनीकरण व विकास कामाचा शुभारंभ व पायाभरणी सोहळा आज सकाळी ११ वाजता भंतेजी गण यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी साहेबराव घोडे, ईश्वर जाधव, शिवसेना तालुका प्रमुख रमेश चव्हाण, नगराध्यक्षा आशलता चव्हाण, जिल्हा सहकार बोर्ड अध्यक्ष प्रदीप दादा देशमुख, अ भा धोबी महासंघ प्रदेशाध्यक्ष पत्रकार किसनराव जोर्वेकर, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय सचिव नानासाहेब बागुल, कार्यक्रम आयोजक भिमाचा किल्ला जिमखाना अध्यक्ष रोशन जाधव, पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड, तहसीलदार अमोल मोरे, जनआंदोलन चे प्रा गौतम निकम, प स सभापती अजय पाटील, उपसभापती भाऊसाहेब पाटील, गव्हरमेन्ट कॉन्ट्रॅक्टर दिलीप चौधरी, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कैलास सूर्यवंशी, माजी जी प सदस्य प्रभाकर जाधव, शिवसेनेचे महेंद्र पाटील, मंगेश पाटील, जि प सदस्य भूषण पाटील, माजी मार्केट सभापती सरदार राजपूत, डॉ बी पी बाविस्कर, पत्रकार आर डी चौधरी, एम बी पाटील, दिनेश पाटील, पो नि सचिन बेंद्रे, यांच्यासह नगरसेवक रामचंद्र जाधव, बाळासाहेब मोरे, राजेंद्र चौधरी, सुरेश स्वार, शेखर बजाज, आनंदा कोळी, नानाभाऊ कुमावत, सूर्यकांत ठाकूर, नितीन पाटील, सोमसिंग राजपूत, शेख चिरागोदिन, श्रीमती वत्सला महाले, वैशाली मोरे, संजय पाटील, चंद्रकांत तायडे, अरुण अहिरे, माजी नगराध्यक्ष भोजराज पुनशी, माजी नगरसेवक काका घोडे, वंचित बहुजन आघाडीचे संभा आप्पा जाधव, कालिदास अहिरे, महेश चव्हाण, गौतम झालटे, बबलू जाधव, मुकेश नेतकर, प्रवीण जाधव, गौतम जाधव, दिनेश मोरे, किरण जाधव, प्रभाकर पारवे, सुरेश खेडकर, सोनाली लोखंडे आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
Next Post

रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यात १२ कोटींच्या कामांना मान्यता !

May 4, 2021

जळगावात वाढणार पावसाचा जोर !

August 3, 2022

मंगळग्रह मंदिर देवस्थानमार्फत कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात “वॉटर बॉटल” वाटप !

August 11, 2023

एरंडोल तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार ; असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

March 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group